ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे खाजगी कोव्हिड रुग्णालयात ६ रुग्णांचा मृत्यू
या रुग्णालयाच्या देयकावरून प्रशासनाकडे यापूर्वीच काही तक्रारी आलेल्या आहेत. या प्रकारानंतर रुग्णांच्या नातेवाइकांचा संताप आणखी वाढला. संतापलेल्या नातेवाइकांनी रुग्णांवरील उपचारांची लाखो रुपये मूल्याची देयके न देताच मृतदेह तेथून हलवले.