रुग्णांना साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी आरोग्ययंत्रणेची धडपड !
कोरोनाच्या दुसर्या लाटेने गोव्यात हाहा:कार !
कोरोनाच्या दुसर्या लाटेने गोव्यात हाहा:कार !
सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे यांनी त्यांच्या मुलासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येलूरला लावू दिला जात नाही. जेसीबी लावून पुतळा काढला. हे सर्व गंभीर आहे.
वयाच्या १८ व्या वर्षी मातृभूमीसाठी प्राणांचे बलीदान देणारे क्रांतीकारक अनंत कान्हेरे यांचा आज बलीदानदिन
कोरोना महामारीचे कारण पुढे करत कुंभमेळ्यामध्ये सरकारने अनेक अडचणी आणल्या. प्रारंभी कुंभमेळा होऊच नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. साधू-महंत यांनी संघटन करून याचा विरोध केल्यावर कुंभमेळ्याला अनुमती मिळाली….
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जाती-पाती विसरून एक व्हावे लागेल. सर्वांची विचारधारा एक व्हायला हवी. काही स्वार्थी लोकप्रतिनिधींनी स्वार्थासाठी हिंदूंना जातींमध्ये विभक्त केले. त्यामुळे हिंदू ‘हिंदु’ राहिला नाही….
पुरवठादारांकडून वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे १७ एप्रिलच्या रात्री १६८ रुग्णांना महानगरपालिकेच्या रुग्णालयांतून ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या ‘जम्बो कोविड सेंटर’मध्ये तातडीने हालवण्यात आले.
चीनमधील नागरिक त्यांच्या देशाच्या कोरोना लसीवर विश्वास ठेवत नसल्याने लसीकरणाचा वेग अत्यंत धीमा आहे. त्यामुळे सरकार लसीकरण वाढवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहे.
चीन विश्वसघातकी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. चिनी सैन्याने जरी माघार घेतली असती, तरी त्याने परत अधिक गतीने भारतात घुसखोरी केली असती ! यामुळेच चीनपासून भारताने सतर्क रहाणेच आवश्यक !
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याची घोषणा केली आहे. परीक्षेचा सुधारित दिनांक परीक्षेच्या १५ दिवस आधी घोषित केला जाणार आहे.