
सांगली – सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे यांनी त्यांच्या मुलासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा परिषद शाळा विजयनगर येथे त्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चि. शौर्य नंदकुमार कोरे याचे नाव पहिल्या वर्गासाठी नोंदवले. ‘मातृभाषेतून शिक्षण घ्या’, असे सांगणारे अनेक जण असतात; परंतु स्वतः त्यासंदर्भातील कृती करून सौ. कोरे कौतुकास पात्र ठरलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा, गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्यासाठी सौ. कोरे प्रयत्नशील आहेत.
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत