हिंदु राष्ट्र आले तरच गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी संकटे दूर होऊ शकतील ! – स्वामी श्रद्धानंद महाराज

तुम्ही जे हिंदु राष्ट्रासाठी कार्य करत आहात ते चांगले आहे. हिंदु राष्ट्र आले तरच गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी संकटे दूर होऊ शकतील, असा विश्‍वास झारखंड येथील गोड्डा जिल्ह्यातील अध्यात्म अन् स्वदेशीचे प्रखर वक्ता, शाही पिठाधीश्‍वर स्वामी महर्षि मेंहीं हृदय धामचे स्वामी श्रद्धानंद महाराज यांनी येथे व्यक्त केला.

दळणवळण बंदीच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षण सेवा’ करतांना सोलापूर येथील साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘ऑनलाईन’ स्वरक्षण वर्ग घेण्यासाठी उपकरणे सहज उपलब्ध होणे आणि शौर्यजागृती शिबिराची सेवा करतांना श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवणे आणि संघभावाने प्रयत्न केल्याने भगवंताची शक्ती कार्यरत होऊन ती दिशादर्शन करत असल्याचे अनुभवणे…

महिलांनो, सक्षम होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

धर्माचरण, धर्माभिमान यांचा अभाव आणि पाश्‍चिमात्त्यांचा प्रभाव महिला आणि मुली यांवर झाला आहे. हिंदु स्त्रियांना कुंकू लावण्याची, बांगड्या घालण्याची लाज वाटते. घट्ट, तोकडे कपडे घालणे, केस मोकळे सोडणे म्हणजे ‘आम्ही आधुनिक आहोत’, असे मुलींना वाटते……

ज्योतिषशास्त्राचे महत्त्व !

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्‍चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांचे मुंबई येथील सेवाकेंद्रात दर्शन घेतांना साधकांना आलेल्या विविध अनुभूती

मुंबई येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांची (गुरुपादुकांची) स्थापना करण्यात आली. त्यांच्या दर्शनाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या अनमोल सत्संगामुळे पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाप्रत पोचलेल्या सौ. नेहाली शिंपी !

भवसागराच्या मायेत फसलेल्या आणि प्रारंभी साधनेला विरोध करणार्‍या डोंबिवली येथील सौ. नेहाली शिंपी यांना सद्गुरु अनुताईंनी त्यांच्या नकळत साधक बनवले आणि वेळोवेळी मार्गदर्शन करून पूर्णवेळ साधना करण्यास प्रवृत्त केले.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘महाचंडी यागा’च्या वेळी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

महाचंडी यागाला प्रारंभ झाल्यावर यज्ञस्थळी ठेवण्यात आलेली योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी आशीर्वादस्वरूप दिलेली श्री दुर्गादेवीची अष्टभुजा मूर्ती सूक्ष्मातून यज्ञकुंडाच्या मध्यभागी स्थिर झालेली मला दिसली.

कै. शंकर सोमा पालन यांच्या मृत्यूविषयी त्यांच्या कुटुंबियांना मिळालेल्या पूर्वसूचना !

फोंडा, गोवा येथे रहाणारे शंकर पालन यांचे ३०.३.२०२१ या दिवशी निधन झाले. ९ एप्रिल हा मृत्यूनंतरचा अकरावा दिवस आहे. त्यांच्या मृत्यूविषयी कुटुंबियांना मिळालेल्या पूर्वसूचना येथे दिल्या आहेत.

या जगात फक्त ‘देव’च न्यायदाता होईल ।

भगवंताच्या प्रेमापुढे हरणं-जिंकणं शून्य असते ।
जिंकणारा तोच एक असतो, तो अजिंक्यच आहे ।
माझा भारत त्याचा आहे, तो भारत अजिंक्य ठरेल ।

रामनाथी, गोवा येथील आश्रमातील कु. प्रणाली कांबळे यांना नामजपाला बसल्यावर झालेले त्रास

नामजपाला बसल्यावर डोळे बंद होऊन ‘मनातील भीती जाऊन नामजप चांगला होऊ दे’, अशी प्रार्थना होणे आणि प्रार्थना करतांना आरंभी मन विचलित होणे