लोटे (खेड) येथील घरडा केमिकल्समध्ये स्फोट : ४ जणांचा मृत्यू आणि १ जण घायाळ

गेल्या वर्षभरातील लोटे एम्.आय.डी.सी.मधील ही सहावी घटना असून तिथे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.

कणकवली शहरात वाहतूक पोलीस आणि नगरपंचायतीचे कर्मचारी यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न

मास्क न लावल्याविषयी विचारणा केल्याच्या रागातून तरुणाकडून पोलीसiवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

सिंधुदुर्ग जिल्ह्यात औषधी वनस्पतींची लागवड करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार

आयुर्वेद आणि वनौषधी यांचे महत्त्व जाणून त्यांची लागवड अन् संवर्धन यांसाठी प्रयत्न करणार्‍या जनशिक्षण संस्थानचे अभिनंदन !

आज मोरजी येथे ‘गोवा कुंभ’ पर्वाचा शुभारंभ

‘सत्गुरु फाऊंडेशन’ तथा ‘सद्गुरु युथ फेडरेशन’ यांच्या वतीने ‘ॐ नमो नारायणाय’ कार्यक्रमाचे आयोजन

६ नगरपालिकांमध्ये सरासरी ८४.६५ टक्के, तर पणजी महानगरपालिकेत ७०.३३ टक्के मतदान

मतदान सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत झाले. कोरोनाबाधित रुग्णांनी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केले.

‘गोवा फॉरवर्ड’ने सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून कर्नाटकच्या कृतीची नोंद घेऊन हस्तक्षेप करण्याची केली मागणी

म्हादईची पहाणी करण्यासाठी गेलेल्या गोव्याच्या पथकाला अपमानास्पद वागणूक दिल्याचे प्रकरण

केरळमध्ये भाजपचा उमदेवार आक्रमणात घायाळ

हिंदूंनी मतपेटीद्वारे साम्यवादी सरकारला त्याची जागा दाखवून देणे अपेक्षित आहे !

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहा १०० कोटी रुपयांची मागणी केली होती ! 

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका गृहमंत्र्यावर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने अशा प्रकारच्या खंडणीचा केला आरोप ! आरोप गंभीर असल्याने त्याची नोंद घेऊन मुख्यमंत्र्यांनी याविषयी जनतेला वस्तूस्थिती सांगणे आवश्यक !

कोल्लूरू मुकांबिका मंदिर व्यवस्थापनाने केलेल्या अपव्यवहाराच्या अन्वेषणामध्ये मंदिर महासंघालाही सहभागी करून घ्यावे ! – गुरुप्रसाद गौडा, प्रवक्ते, मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक

अन्वेषणात पारदर्शकता असायला हवी आणि अपव्यवहार करणार्‍या भ्रष्ट अधिकार्‍यांना एका दिवसात ‘क्लिन चीट’ देऊन बाहेर पडण्यापासून रोखता यावे, यासाठी या अन्वेषणात भक्तांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.