जगावरील विनाशकारी संकटे !
‘फेब्रुवारी २०२० पासून ‘कोरोना’ विषाणूने जगभरात हाहाःकार माजवला. हा मंद आपत्काळ जगाने अनुभवला असे म्हणू शकतो.
‘फेब्रुवारी २०२० पासून ‘कोरोना’ विषाणूने जगभरात हाहाःकार माजवला. हा मंद आपत्काळ जगाने अनुभवला असे म्हणू शकतो.
विशाळगडावरील अतिक्रमण हटवून दोषींवर कारवाई करावी,यासाठी कोल्हापूर, सातारा, जळगाव, धुळे आणि यावल येथे दिले निवेदन
तत्त्व आणि गुण यांनुसार ब्रह्मांडातील स्तरांचे कार्य चालू असते. जेव्हा पृथ्वीवरील सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचा समतोल बिघडतो.
स्वतःला तथाकथित उद्योजक म्हणवणारे शरद तांदळे यांचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाला असून यामध्ये त्यांनी हरिपाठ, पारायण, कीर्तन परंपरा यांची विटंबना करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
बसमध्ये १७ ते २१ इतकेच प्रवासीच बसू शकतील. या सर्व डेपोच्या व्यवस्थापकांना बसमध्ये सुरक्षित अंतर राखणे आणि सॅनिटायझेशन यांविषयीच्या सूचना दिल्या आहे.
वेगवेगळ्या आस्थापनांनी उत्पादित केलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन विविध किमतींना शहरात विकले जात असल्याचे निदर्शनात आले होते. सध्या कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन या इंजेक्शनची किंमत नियंत्रित करून ती दीड सहस्र रुपयांपर्यंत अल्प करण्याच्या हालचाली प्रशासनाने चालू केल्या आहेत
‘देशातील १५ सहस्रांपेक्षा अधिक शाळांमध्ये शौचालये नाहीत’, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाल्यानंतर १५ दिवसांनी त्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेच्या अंतर्गत त्यांचा गृहपाठ सादर करायचा आहे. कोरोनामुळे यामध्ये काही अडचण आल्यास त्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.
तांदळाचे, सातूचे आणि नाचणीचे पीठ हे पदार्थ साधारणपणे ३ ते ६ मास टिकतात. दुधाची भुकटी (पावडर), लहान मुलांसाठी विविध पोषक घटक असलेल्या भुकट्या इत्यादी साठवून ठेवता येऊ शकतात.
१ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ज्या घरातील २१ ते ७० वर्षे या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे अशा विधवा महिलांना महिला आणि बालविकास विभागाच्या जिजामाता योजनेअंतर्गत ५० सहस्र रुपये मिळतील…..