भावभक्तीचे मूर्तीमंत रूप – सद्गुरु स्वातीताई ।

‘किती वर्णावी महती आपली श्री गुरुमाई ।सहजभाव असे आपला सद्गुरु स्वातीताई ।निखळ हास्यातून चैतन्य देती सद्गुरु ताई ॥ १ ॥

समंजस आणि प्रगल्भ बुद्धीमत्ता असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) !

‘देवद आश्रमातील बालसाधिका चि. ऋग्वेदी गोडसे हिच्याविषयी आश्रमातील साधकांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधकांवर मातृवत प्रीती करून त्यांना घडवणार्‍या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये !

‘खळखळता उत्साह, आनंद आणि चैतन्य यांची प्रीतीमय धारा, म्हणजे सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये) ! त्या प्रीतीधारेत साधकांना न्हाहू घालून ‘श्रीगुरूंची कृपा कशी अनुभवायची ?’, हे शिकवणार्‍या सद्गुरुमाऊलीकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

दुष्टांना क्षमा करणे, हा क्षमेचा अतिरेक आणि दुरुपयोगच !

‘दुष्टांना क्षमा करणे, हा क्षमेचा अतिरेक आणि दुरुपयोगच होय.’ भारतातील सोमनाथ आदि मंदिराचे भग्न अवशेष हे सौजन्य, शांती आणि क्षमा यांच्या अतिरेकाचे दुष्परिणाम व्यक्त करतात. अतिरेकाचे आणि दुष्टांविषयी शांती दाखवल्याने त्यांचा स्वभाव, तर पालटणार नाहीच; पण त्यामुळे आत्मनाश होण्याची शक्यताच अधिक !

केरळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केले घोषणापत्र !

धर्मांतरावर बंदी आणि शबरीमला परंपरांच्या रक्षणासाठी कायदा करण्याचे आश्‍वासन !

तमिळनाडूतील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करा ! – सद्गुरु जग्गी वासुदेव यांचे १०० ट्वीट्स करत आवाहन

केवळ तमिळनाडूतीलच नव्हे, तर भारतभरातील मंदिरे ही सरकारीकरणातून मुक्त करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य असून हिंदूंनी त्यासाठी कंबर कसणे आवश्यक !    

लोकसभेमध्ये केवळ १५ खासदारांचीच उपस्थिती १०० टक्के

आता संसदेत उपस्थित रहाण्यावरूनच या लोकप्रतिनिधींना वेतन आणि अन्य भत्ते दिले पाहिजेत. विनाकारण अनुपस्थित रहणार्‍यांकडून दंडही वसूल केला पाहिजे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे !

धर्मांधांच्या या घटनांविषयी भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

सिंधुदुर्गात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासन सतर्क

 सिंधुदुर्गात कोरोनाचे नवीन ५७ रुग्ण

बावळाट येथे पुन्हा पोलिसांनी अवैध मद्याची वाहतूक रोखली : दोघांना अटक

पोलिसांनी अवैध प्रकार करणार्‍यांसमवेत हातमिळवणी केली आहे, असे समजायचे का ?