सांगली येथे काळ्या खणीतून १५ दिवसांत महापालिका कर्मचार्यांनी १३ टन कचरा काढला !
सांगली – सांगलीच्या मध्यवर्ती असणारी काळी खण गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली होती.
सांगली – सांगलीच्या मध्यवर्ती असणारी काळी खण गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली होती.
सातारा – संभाजीनगर येथील पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हिरा गुटख्याची वाहतूक करणार्या ३ गाड्यांसह ३ आरोपींना कह्यात घेतले होते. या वेळी त्यांच्याकडून गुटख्याची २३ पोती आणि ३ वाहने असा ७ लाखांहून अधिक मुद्देमाल शासनाधीन केला.
संत एकनाथ महाराज यांची शिकवण जगभरात पोचवणार्या मिशनचे कार्य अभिनंदनीय आहे. सहस्रो भाविकांनी याचा लाभ करून घेतला आहे, हे कौतुकास्पद आहे. संतांची शिकवणच आदर्श समाज निर्माण करू शकते. यासाठी भाविकांनी याचा अधिकाधिक प्रसार करावा, हीच संतांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता होय.
लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील कसाल मंडल अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी निलंबित केले आहे. कायदेशीर खरेदी केलेल्या भूमीच्या खरेदी खताची सातबारावर नोंद करण्यासाठी संदीप हांगे यांनी संबंधिताकडे ४ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.
महाराष्ट्राचे ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च आणि तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्ह्यातील ‘बोरगाव कृषी विज्ञान केंद्रा’ला भेट देऊन पहाणी केली. तसेच विविध उपक्रमांची माहिती घेऊन शेतकर्यांशी संवाद साधला.
जिल्ह्यातील नागरिकांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी निर्णय घेतल्यास पथकरमुक्ती होऊ शकते. याविषयी सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिल्यास त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होईल.
जनतेपुढे असंख्य समस्या असतांना त्या सोडवण्यासाठी सभागृहातील प्रत्येक क्षण कसा वापरता येईल, याचा विचार न करता सोयीनुसार कामकाज चालवणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील अत्यंत संवेदनशील भागात असणार्या कृष्णा ढाब्यावर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ढाब्याच्या मालकाचा मुलगा घायाळ झाला होता. त्याचा उपचार चालू असतांना मृत्यू झाल्यावर हिंदूंमध्ये पुन्हा संतापाची लाट उसळली.
माजी मंत्री संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्या विरोधात पूजाचा गर्भपात करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीसाठी तृप्ती देसाई आणि पूजाची चुलत आजी म्हणून घेणार्या शांताबाई चव्हाण यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी