आता कृषी क्षेत्रामध्ये खासगी क्षेत्रांचा सहभाग वाढवण्याची वेळ आली आहे ! – पंतप्रधान मोदी
‘आम्ही शेतकर्यांना असे पर्याय देऊ की ते गहू आणि तांदूळ यांचे उत्पादन करण्यापुरतेच सीमित रहाणार नाहीत’,
‘आम्ही शेतकर्यांना असे पर्याय देऊ की ते गहू आणि तांदूळ यांचे उत्पादन करण्यापुरतेच सीमित रहाणार नाहीत’,
कोरोना लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यात लस घेण्यास पात्र व्यक्ती खासगी रुग्णालयातून कोरोनाची लस टोचून घेऊ शकतात. त्यासाठी एका डोसचे २५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये लसीची किंमत १५० रुपये असून १०० रुपये सेवेसाठी आकारण्यात येणार आहेत.
पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये पोचवले आहेत. त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्येविषयी बोलायचे नाही, असा आरोप पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई चव्हाण यांनी केला. त्यामुळेच पूजा चव्हाणच्या घटनेत तिचे आई-वडील अद्यापही काही बोलत नाहीत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात वैधानिक विकास मंडळ सिद्ध करण्याच्या कारणावरून खडाजंगी झाली.
‘हिंदु राष्ट्राची स्थापना आपणाला करायची आहे. त्यासाठी भगवंताने आपणाला दूत म्हणून पाठवले आहे, हे लक्षात घेऊया.’
१ मार्चपासून चालू झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार्यांपैकी ४२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रवेश नाकारण्यात आला आहे.
अभिनेत्री कंगना राणावत यांना ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची अपकीर्ती केल्याचा आरोप असल्याच्या प्रकरणात अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून जामीनपत्र वॉरंट देण्यात आले आहे.
आज अनेक ठिकाणी हिंदु धर्म आणि देवता यांचा अवमान, ‘लव्ह जिहाद’, गोरक्षकांवरील आक्रमणे, धर्मांतर यांसारख्या घटना घडत आहेत. या घटनांवर अनेक हिंदु धर्मीय व्यक्ती सामाजिक माध्यमांत निषेध व्यक्त करणे, तसेच या घटनांवर चर्चा करतांना वा राग व्यक्त करतांना दिसून येतात.
अल्पसंख्य धर्मांधांचे गुन्हेगारीत मात्र सर्वाधिक प्रमाण !
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांची पत्रकार परिषदेद्वारे मागणी