रावळपिंडी (पाकिस्तान) येथे हिंदूंच्या मंदिरामध्ये धर्मांधांकडून तोडफोड !

बांगलादेशानंतर आता पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण ! याविषयी भारत सरकार कधी कृतीशील होऊन अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करणार ?

अबू धाबीतील भव्य हिंदु मंदिराचे बांधकाम एप्रिलमध्ये होणार पूर्ण !

हिंदूंची मंदिरेही सुंदर आणि नक्षीकाम केलेली असली, तरी ती पर्यटनाची केंद्र होणार नाहीत, याचे भान हिंदूंनी आणि मंदिर व्यवस्थापनांनी ठेवायला हवे. मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत.

निवती समुद्रात अवैध मासेमारी करणारा कर्नाटकातील हायस्पीड ट्रॉलर पकडला

अनधिकृतरित्या मासेमारी करणारा कर्नाटकातील उडपी बंदरातील हायस्पीड ट्रॉलर पकडला

अल्पवयीन मुलीचे अश्‍लील चित्रीकरण करणार्‍या युवकावर गुन्हा नोंद

धर्मशिक्षणाच्या अभावी नीतीमत्ता लोप पावत असल्याने समाजाची झपाट्याने अधोगती होत आहे.

साडेतीन वर्षांत शासनाकडून भोजन आणि पार्ट्या यांवर ४ कोटी ६३ लाख रुपये खर्च

भोजन आणि पार्ट्या यांवर तब्बल ४ कोटी ६३ लाख ५० सहस्र ५९४ रुपये खर्च करण्यात आले आहेत. शिष्टाचारमंत्री मावीन गुदिन्हो यांनी ही माहिती दिली आहे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कळंगुट येथील मिरवणुकीला विरोध नसून मी शिवप्रेमींच्या समवेत आहे ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक ही आमची परंपरा आहे. चांगल्या गोष्टीसाठी माझा सदैव पाठिंबा आहे.-मायकल लोबो

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोनाची लस देण्याची मागणी

शिक्षकांना प्रतिदिन शेकडो विद्यार्थ्यांसमोर जावे लागते. शिक्षक सुरक्षित राहिले, तर विद्यार्थी सुरक्षित रहातील.

निकाल विरोधात गेल्यावर सामाजिक माध्यमांतून न्यायाधिशांना ‘ट्रोल’ करणे चुकीचे ! – रवी शंकर प्रसाद, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री

सामाजिक माध्यमांतून न्यायाधिशांना ‘ट्रोल’ करणे, हा प्रकार चुकीचा आहे. न्याययंत्रणेला त्यांचे दायित्व पार पाडण्यासाठी पूर्णपणे मुक्त ठेवले पाहिजे.

संकरित गायींचे दुष्परिणाम लक्षात आल्याने आगामी काळात देशी गायींचे महत्त्व वाढणार ! – भाई चव्हाण, आझाद हिंद शेतकरी संघटना

शेण विकून भरघोस उत्पन्न मिळण्याचा मार्ग मिळाल्याने आता कोकणामध्ये पुन्हा गोकुळ अवतरण्यास वेळ लागणार नाही.

कळंगुट येथील ‘सेक्स टॉईज’ दुकानाला दिलेल्या शासकीय अनुज्ञप्त्या कायमच्या रहित करा ! – अधिवक्त्या रोशन सामंत, महिला अध्यक्षा, गोवा सुरक्षा मंच

अनैतिकता पसरवणार्‍या दुकानांना विरोध झाल्यावरही अनुज्ञप्त्या रहित करायचे प्रशासनाला का समजत नाही ?