वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनामध्ये आतापर्यंत भारतीय वंशाच्या ५५ जणांची नेमणूक करण्यात आली आहे. नासाच्या शास्त्रज्ञांसमवेत बोलतांना बायडेन म्हणाले की, भारतीय वंशांच्या लोकांनी अमेरिकेत वर्चस्व निर्माण केले आहे. डॉ. स्वाती मोहन, उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस, माझे भाषण लिहिणारे विय रेड्डी सर्वांनी वर्चस्व निर्माण केले आहे. तुम्ही अत्युच्च आहात. डॉ. स्वाती मोहन यांनी नासाच्या मंगळावरती रोव्हर उतरवण्याच्या योजनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
US Indians Deportation : गेल्या ६ महिन्यांत अमेरिकेतून भारतियांना परत पाठवण्याचे प्रमाण २६७ टक्क्यांनी वाढले !
Trump Slams Biden : युक्रेनला आर्थिक साहाय्य करणे, हा बायडेन यांचा मूर्खपणा ! – डॉनल्ड ट्रम्प
US Bans Cyber Operations Against Russia : अमेरिकेच्या रशियाविरुद्ध चालू असलेल्या सायबर कारवायांवर बंदी !
Donald Trump : भारताला १८२ कोटी रुपये मिळालेच नाही; ते परत पाठवण्यात आले ! – ट्रम्प यांचा खुलासा
Sheikh Hasina Ouster America Plot : अमेरिकेच्या तत्कालीन बायडेन सरकारनेच पाडले होते शेख हसीना यांचे सरकार !
संपादकीय : ‘मेक भारत ग्रेट अगेन’ !