चंद्रपूर येथे पंतप्रधान मोदी यांच्या फलकाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले; तिघांना अटक
काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या काळात किती महागाई वाढली हे पाहिले आहे का ? काँग्रेसजनांनी केलेल्या कुकृत्याचा पाढा इतका न संपणारा आहे की, त्यांच्या नेत्यांना सततच तोंड काळे करून फिरावे लागेल !