
मुंबई – राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींविषयी राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते. ते झाले नसल्याने या प्रकाराविषयी शासनाने गंभीर नोंद घेतली आहे. राजभवनातील संबंधित अधिकार्यांवर दायित्व निश्चित करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनातील संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. राज्यपालांचे विमान मुख्यमंत्री कार्यालयाकडून अडवल्याच्या प्रकरणावरून ते बोलत होते.
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !