परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘वर्ष १९६२ च्या युद्धात भारताची भूमी चीनने बळकावली, हा राष्ट्रीय अपमान आहे. हे विसरणार्‍यांना देशात रहाण्याचा अधिकार आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

स्वतःला पालटण्याची तळमळ असणार्‍या आणि कौशल्याने सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. ज्योती दाते !

सेवा करतांना, तसेच साधनेचे प्रयत्न करतांना सहसाधकांना साहाय्य करणे, त्यांचे साहाय्य घेणे, सूत्रांची चर्चा करतांना साधकांना सामावून घेणे, यांसारख्या लहान-सहान कृतींतून काकूंचे संघभावासाठी प्रयत्न चालू असतात.

गुरुपौर्णिमेच्या कालावधीत साधनेचे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाचे साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती

गुरुपौर्णिमेच्या आधी २ दिवसांपासून मला सभोवती सतत गुरुदेवांचे अस्तित्व जाणवायचे. आरंभी त्यांचा आवाज ऐकू यायचा. नंतर मला विविध प्रकारचे सुगंध यायचे. मला बासरीचा नाद ऐकू यायचा. गुरुदेव मला सतत भावावस्थेत ठेवून सर्वकाही करवून घेत होते.

सतत अनुसंधानात राहून प्रत्येक सेवा केल्याने कु. चेतना चंद्रकांत चव्हाण यांना देवाचे मिळालेले साहाय्य अन् स्वतःत जाणवलेले पालट

मी दैनिकाच्या वितरणाची सेवा पाट्याटाकूपणे करत असे. माझ्यात ‘प्रतिमा जपणे’ हा अहंचा पैलू असल्यामुळे ‘ते काय म्हणतील ? तसेच मी बोलतांना चुकले, तर..’ या विचाराने मी बोलणे टाळायचे.

आठ पदार्थ घालून खजुराचे केलेले पौष्टिक आणि स्वादिष्ट ‘लाडू’ म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी परात्पर गुरु डॉक्टरांंनी सांगितलेली सर्वांगसुंदर अशी अष्टांग साधना !

श्री गुरूंच्या कृपेविना काहीच शक्य नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या कृपेविना, आशीर्वादावीना आम्ही काहीच करू शकत नाही. ‘आपणच या जिवाकडून अपेक्षित अशी साधना करवून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना.’

चूक सांगितल्यावर ताण आला, तरी पुन्हा पूर्ववत् समष्टीत सहभागी होणे महत्त्वाचे !

‘चूक सांगितली की ताण येतो; पण पुन्हा काही वेळाने पूर्ववत् होऊन समष्टीत सहभाग घेणे, मिळून मिसळून रहाणे, सर्वांकडून शिकणे, हे महत्त्वाचे आहे.’

साधकांनो, ‘साधनेला विरोध होऊ नये’, यासाठी घरी आणि सार्वजनिक ठिकाणी ‘भ्रमणभाषवर मोठ्याने नामजप, मंत्रजप, तसेच सात्त्विक उदबत्ती लावणे’ इत्यादी तारतम्याने करा !

‘साधक घरी (कुटुंबातील सदस्य असतांना), आस्थापनात किंवा कार्यालयात उपायांसाठी भ्रमणभाषवर नामजप, मंत्रजप किंवा स्तोत्रे मोठ्या आवाजात लावतात, तसेच सात्त्विक उदबत्तीही लावतात.