भाजपचे नेते अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा ! – बंजारा समाज

अतुल भातखळकर

बीड – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून, तसेच जातीवाचक शब्दाचा वापर करून माध्यमांवर अपर्कीतीकारक माहिती दिल्याच्या कारणावरून भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी तक्रार बंजारा समाजाच्या वतीने जिल्ह्यातील परळी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.