हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नांदेड आणि परभणी येथील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन
महिलांवरील अत्याचार आणि आक्रमणे यांमध्ये वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये हिंदु महिला, युवती आणि समाज यांच्यात शौर्य जागृत व्हायला हवे.
महिलांवरील अत्याचार आणि आक्रमणे यांमध्ये वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये हिंदु महिला, युवती आणि समाज यांच्यात शौर्य जागृत व्हायला हवे.
जिल्ह्यांमध्ये या बालसाधकांच्या पालकांचा सत्संग घेण्यात आला. तेव्हा ‘बालसाधकांच्या वाढलेल्या प्रयत्नांमुळे पालकांचे साधनेचे प्रयत्नसुद्धा वाढत आहेत.’
बाल आणि युवा साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्या साधकांनो, हिंदु राष्ट्राची भावी पिढी असलेल्या बाल अन् युवा साधकांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्या साधनेला योग्य दिशा द्या. – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
प्रतिदिन बालसाधक मला व्यष्टी साधनेचा आढावा देतात. सर्वजण १२ वर्षांपेक्षा लहान आहेत. त्यांच्या माध्यमातून गुरुदेवांनी शिकवलेली काही सूत्रे आणि प्रसंग देत आहे.
स्पर्धेसाठी नृत्याचे चित्रीकरण करतांना ‘मी कैलासात नृत्य करत आहे आणि गंधर्व श्लोक गात असून मी नृत्य करून भगवान शंकरांना प्रसन्न करत आहे’, असे मला वाटले.
पाकमधील स्वात जिल्ह्यातील बारिकोट घुंडई भागात चालू असलेल्या उत्खननात १ सहस्र ३०० वर्षे जुने मंदिर आढळून आले आहे. येथील डोंगराळ भागात पुरातत्व विभागाच्या तज्ञांनी हे मंदिर शोधले आहे.
‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
देवद आश्रमात राहून सेवा आणि साधना करत असताना साधिकेला सद्गुरू राजेंद्र शिंदे यांच्या सत्संगात घडलेले यांच्यातील अलौकिक गुणांचे दर्शन !
सध्या घोर कलियुग असल्यामुळे समाजाची स्थिती ढासळली आहे. समाजाला उन्नत करण्याचे साधकांचे नैतिक दायित्व वाढले आहे. त्यांच्यात ही व्यापकता परात्पर गुरूंमुळेच आली आहे.
संतांमध्ये श्रेष्ठ आहेत असे एक संत, अहो, नाव त्यांचे आहे श्री जयंत,
पाहूनी हो हिंदु धर्म अन् राष्ट्राची हानी, वाटली त्यांना बहु खंत,