महिला आणि बालक यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करणार ! – राजेंद्र दाभाडे, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पूर्ण जिल्ह्यातील शाळांमध्ये महिलांवरील अत्याचार आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली.