
कोल्हापूर, १७ जून (वार्ता.) – ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व २०२७’साठी बोधचिन्ह स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भाग घेतलेल्या श्री. सुमित काटे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्याविषयी कोल्हापूर महापालिकेच्या महापौर सौ. रूपाराणी निकम यांच्या हस्ते त्यांचा महापालिकेच्या महासभेत विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड उपस्थित होते. या संदर्भातील विशेष ठराव हा भाजपचे नगरसेवक श्री. विजय खाडे यांनी दिला होता.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !