देशात हिंदूंचे अस्तित्व टिकून रहाण्यासाठी घुसखोरांना हाकलवून लावणे हाच अंतिम पर्याय !

आज केवळ हिंदु कार्यकर्त्यांच्याच धर्मांधांकडून दिवसाढवळ्या हत्या होतात. उद्या सर्वसामान्य हिंदूंच्याही हत्या होतील. कोणताही मुसलमानेतर जीवित आणि वित्त सुरक्षित रहाणार नाही.

जेवणाच्या आधी किंवा नंतर दूध प्यावे का ?

दूध घातलेला चहा किंवा कॉफी प्यायल्याने आरोग्यावर होणार्‍या वाईट परिणामांविषयीचा एक अहवाल ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद’, म्हणजेच ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने नुकताच प्रसिद्ध केला आहे.

ग्रंथमालिका : मुलांचे उत्तम संगोपन आणि विकास

‘जन्म ते १ वर्ष’ या काळात बाळाची वाढ कशी होते ? त्याच्या ज्ञानेंद्रियांतील दोष कसे ओळखावेत ? त्याला लघवी अन् शौच यांवर नियंत्रण मिळवण्यास कसे  शिकवावे ?’, आदींची प्रायोगिक माहिती  !

हिंदूंसमोर जिहादी आतंकवादाचे आव्हान !

हिंदूंनी स्वतःच्या संरक्षणासाठी जागरूक राहिले पाहिजे. आपण कुणाला मारण्यासाठी नाही, तर आपल्या आत्मरक्षणासाठी पुष्कळ काही करू शकतो. स्वसंरक्षणासह हिंदूंचे संघटन महत्त्वाचे आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पाने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत चालू केलेल्या ‘संगीताच्या माध्यमातून साधना’, याविषयी उत्तरोत्तर वाढत गेलेले कार्य !

वर्ष २०१७ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी त्यांनी ‘आज महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत संगीताच्या माध्यमातून साधना करण्यासाठी ‘संगीताशी संबंधित कार्य चालू केले आहे’, असे सांगितले होते.

‘त्रिकोण’ आणि ‘चौकोन’ या दोन शब्दांत ‘कोन’ हाच सामायिक शब्द असूनही पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘ण’ आणि दुसर्‍या शब्दाच्या शेवटी ‘न’ येत असणे

जे शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आले, त्यांना ‘तत्सम’ शब्द म्हणावे आणि जे शब्द संस्कृतमधून थोडाफार पालट होऊन मराठीत आले, त्यांना ‘तद्भव’ शब्द म्हणावे, अशी व्यवस्था मराठी व्याकरणाने स्वीकारली.

हिंदु जनजागृती समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गातील प्रशिक्षकांनी स्वतःच्या जीवनात झालेले पालट सांगितल्यामुळे प्रेरणा मिळून कृतीप्रवण झालेले शिबिरार्थी !

‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवकांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आणि या वर्गांच्या प्रशिक्षकांसाठी ठिकठिकाणी शिबिरे आयोजित केली जातात. या शिबिरांतून कृतीप्रवण झालेल्या शिबिरार्थींचे अनुभव १२ मे या दिवशी पाहिले, आज उर्वरित अनुभव पाहूया.

संपादकीय : धर्मद्वेषी काँग्रेस आणि हिंदुत्व !

रसातळाला जाणार्‍या काँग्रेसमुळे भारतात हिंदुत्वाचा आवाज दबला न जाता सर्वत्र हिंदुत्वाची ललकारीच निनादेल !

देशातील निवडणुकीनंतर भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सुधारतील का ?

पाकिस्तानी सैन्याचे धोरण एकच आहे, जे कधीही पालटणार नाही, ते म्हणजे ‘ब्लीडिंग इंडिया बाय थाऊजंड कट्स’, म्हणजे ‘भारताच्या अंगावर लहान लहान घाव घालून त्याला कायमचे रक्तबंबाळ करत रहायचे’, हे धोरण पालटणार का ? हा खरा प्रश्न आहे.