विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिसर्‍या टप्प्यात २५ उमेदवारांची घोषणा !

विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने २५ उमेदवारांची तिसरी सूची प्रसिद्ध केली आहे. पहिल्या सूचीत ९९, दुसर्‍या सूचीत २२, तर तिसर्‍या सूचीतील २५ मिळून आतापर्यंत भाजपने एकूण १४६ उमेदवार घोषित केले आहेत

सानपाड्यात मशीद बांधण्यास जो विधानसभेचा उमेदवार तीव्र विरोध करील, त्यालाच आम्ही मतदान करू !

विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारांकडे कशा मागण्या कराव्यात, हे सानपाडावासियांकडून शिकणे आवश्यक !

शासकीय कर्मचार्‍यांनी शिरस्त्राण वापरणे बंधनकारक !

असा आदेश का द्यावा लागतो ? शासकीय अधिकारी-कर्मचारी स्वत:ला वेगळे समजतात का ?

शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले !

या प्रसंगी श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘कोल्हापूर उत्तर भाग हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. भव्य संख्येने उपस्थित कार्यकर्ते ही एकप्रकारे विजयाची नांदीच आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्याला प्रगतीपथावर नेले.”

Census : पुढील वर्षी जनगणना होण्याची शक्यता !

केंद्र सरकार वर्ष २०२५ मध्ये जनगणनेला प्रारंभ करून वर्ष २०२६ पर्यंत ती पूर्ण करण्याची शक्यता आहे.

C295 Aircraft : देशात प्रथमच खासगी आस्थापन वायूदलासाठी विमाने बनवणार

टाटा आस्थापन आणि स्पेन हे वडोदरा (गुजरात) येथे बनवणार ५६ ‘सी-२९५’ विमाने

Madras HC On Dravidian Aryan Theory : विद्यार्थ्यांना आर्य-द्रविड सिद्धांत शिकवला जावा कि जाऊ नये ?, यावर विचार करा ! – मद्रास उच्च न्यायालय

एन्.सी.ई.आर्.टी. आणि एस्.सी.ई.आर्.टी. यांना मद्रास उच्च न्यायालयाचे निर्देश

Supreme Court On Illegal Demolition In Somnath : गीर सोमनाथ (गुजरात) येथे अवैध मशिदी आणि दर्गे यांच्यावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

आधी अवैध धार्मिक स्थळे बांधायची आणि नंतर त्यांवर प्रशासन कारवाई करू लागले, तर कनिष्ठ, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत विरोध करायचा, यासाठी ‘गरीब’, ‘मागास’ अन् ‘असुरक्षित’ असणार्‍या मुसलमानांना पैसा कोण पुरवतो ?, याचा शोध घेतला पाहिजे !

Australia Hindu Temples Vandalised : ऑस्ट्रेलियाच्या राजधानीत हिंदूंच्या २ मंदिरांची तोडफोड आणि चोरी

हिंदूंच्या सणांच्या वेळी खलिस्तानी जाणीवपूर्वक हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांचे नाक दाबण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

Bomb Threat : विमानांनंतर आता उपाहारगृहांना बाँबस्फोटाच्या धमक्या

अशा प्रकारे देशामध्ये भय आणि अस्थिरता निर्माण करण्यामागे जिहादी आतंकवादी अथवा खलिस्तानवादी हेच असणार ! अशांना वठणीवर आणण्यासाठी सुरक्षायंत्रणा सक्षम आहेत, हे धमक्या देणार्‍यांनी लक्षात ठेवावे !