सनातन संस्था ही ईश्‍वराची वाणी ! – स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज

हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’चे उद्घाटन

दळणवळण बंदीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार्‍यांत असंतोष

व्यापार्‍यांनी ‘या दळणवळण बंदीला आमचा विरोध असून पोलिसांना गुन्हे नोंद करायचे असतील, तर त्यांनी ते करावेत; मात्र आम्ही आमची दुकाने उघडणार’, असा पवित्रा घेतला आहे.

ससून रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांची संपावर जाण्याची चेतावणी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर एम्.बी.बी.एस्. डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असणे गंभीर आहे.

अग्निहोत्राचे ‘पेटंट’ ! 

डॉ. मोघे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घेतलेल्या कष्टामुळे आता अग्निहोत्राच्या संदर्भातील अधिकार विदेशात जाण्याचा धोका टळला आहे. येणार्‍या आपत्काळात अग्निहोत्र हे तिसर्‍या महायुद्धातील संभाव्य घातक किरणोत्सर्गापासून आपले रक्षण करणारे ठरणार असतांना जर विदेशात याचा मालकी हक्क गेला असता, तर . . . !

नवी मुंबई आणि पनवेल येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद; व्यापार्‍यांचे आंदोलन !

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने १ मास कठोर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे पनवेल, नवी मुंबई परिसरांतील दुकाने ६ एप्रिल या दिवशी बंद करण्यात आली होती.

महावितरणवर ३९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज, तर ७१ सहस्र कोटी रुपयांची वसुली शेष

सद्यःस्थितीत महावितरणवर ३९ सहस्र कोटी रुपये इतके कर्ज आहे. प्रतिमासाला कर्जापोटी २ सहस्र कोटी रुपये इतका निधी महावितरणला द्यावा लागत आहे. सद्यःस्थितीत महावितरणची ७१ सहस्र कोटी रुपयांची वसुली शेष आहे.

प्रशासकीय कामात माझ्याकडून राजकीय हस्तक्षेप केला जाणार नाही ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी पावले टाकणे आवश्यक आहे. मी स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न करीन. पोलिसांच्या स्थानांतरामध्ये जे अधिकार दिलेले आहेत, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील.

न्यायमूर्ती एन्.व्ही. रमन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश !

भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नथालापती वेंकट रमन्ना हे विराजमान होणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावाला संमती दिली आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने झालेल्या रक्तदान शिबिरात १०२ धारकर्‍यांचे रक्तदान !

शिबिरात रक्तदान केलेल्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट

स्वाध्याय अभ्यासमालेत सोलापूर जिल्हा प्रथम, साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी

स्वाध्याय अभ्यासमालेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी तालुका स्तरावर मुख्याध्यापकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.