याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !
महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी राज्य सरकारने संजय कुमार वर्मा यांना निवडणुकीपुरते महासंचालकपदी नियुक्त केले.
महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी राज्य सरकारने संजय कुमार वर्मा यांना निवडणुकीपुरते महासंचालकपदी नियुक्त केले.
यंदा सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघात तिरंगी आणि अटीतटीची लढत होणार आहे. सांगली येथे वर्ष २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही निवडणूक राहुल आवाडे यांची नसून ती हिंदूच्या अस्तित्वासाठी आहे, हे लक्षात ठेवून आपल्याला मतदान करावे लागेल, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुसलमानांनी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्याकडे केंद्र सरकार आणत असलेल्या ‘वक्फ बोर्ड’ कायद्यात सुधारणा आणू नये, अशी मागणी केली आहे; पण हा ‘हिंदुस्थान असून ‘हिंदुस्थानच’ राहील’, असे विधान श्री कालीचरण महाराज यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी येथे केले.
मुलाखत देतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्याच्या प्रकरणी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात संघाचे कट्टर समर्थक अधिवक्ता संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले झारखंड मुक्ती मोर्चाच्या समर्थकाच्या घरावर मुसलमान घुसखोरांनी बलपूर्वक केलेले अतिक्रमण !
‘बटे थे तब कटे थे, अब बटेंगे नहीं, एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या भावनेतून आपल्याला कार्य करायचे आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
३ मौलानांनी रिडॉय याचे त्याच्या दुकानातून अपहरण करून त्याला अज्ञात ठिकाणी नेले. तेथे मौलानांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्याचा छळ करून हत्या केली.
हिंदू झोपले आहेत. ५०० वर्षे श्रीरामाच्या मंदिरासाठी लढणारा झोपलेला हिंदू कोण आहे ? एकतर वक्फ बोर्ड विसर्जित करा किंवा सनातन बोर्ड स्थापन करा.
सौरभ प्रसाद यांनी एका निविदेच्या संदर्भात कंत्राटदाराकडून २५ लाख रुपयांची मागणी केली होती. लाच घेण्यासाठी तो मुंबईला पोहोचला तेथे त्याला पकडले.