२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !

आतापर्यंत अमेरिकेत आलेल्या चक्रीवादळांपैकी ‘इयान’ चक्रीवादळ हे सर्वांत शक्तीशाली असल्याचे सांगण्यात येत आहे. वादळामुळे संपूर्ण फ्लोरिडा, जॉर्जिया आणि दक्षिण कॅरोलिना या दक्षिण-पूर्व राज्यांमध्ये लाखो लोक पूरग्रस्त होण्याची शक्यता आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाककडे उपस्थित केले सूत्र

पाकमधील शीख महिलेचे अपहरण आणि धर्मांतर केल्याचे प्रकरण
राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने केली होती विनंती !

अमेरिका कुणाला मूर्ख बनवत आहे ?

पाकला दिलेल्या एफ्-१६ विमानांच्या प्रकरणी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले !

पुढील दोन वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी संकटाची ठरू शकतात ! – अमेरिकेतील अर्थतज्ञ रुबिनी यांचे भाकित

पुढील २ वर्षे ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी संकटाची ठरू शकतात. चालू वर्षाच्या अंतापर्यंत अमेरिका, तसेच जगातील इतर अर्थव्यवस्थांमध्ये  भीषण आर्थिक मंदी येऊ शकते.

रशिया-युक्रेन युद्धात भारत शांततेच्या बाजूने ! – भारताचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रतिपादन

एस्. जयशंकर पुढे म्हणाले की, भारत संयुक्त राष्ट्रांची तत्त्वे आणि अधिकार यांच्या बाजूने आहे. रशिया-युक्रेनमधील युद्ध संवादाच्या माध्यमांतून सोडवणार्‍यांच्या बाजूने भारत आहे.

रशिया-युक्रेन युद्धावर तोडग्यासाठी मोदी, पोप आणि गुटेरेस यांची समिती नेमा : मेक्सिकोचा संयुक्त राष्ट्रांना प्रस्ताव

जी-७ देशांनी प्रस्तावित केलेली किंमतमर्यादा योग्य नसेल, तर जागतिक बाजारपेठेला करण्यात येणारा तेलपुरवठा थांबवण्याची चेतावणी रशियाने नुकतीच दिली.

जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत १ सहस्र टक्क्यांनी वाढ ! – अमेरिकेतील संस्थेची माहिती

बहुसंख्य हिंदू रहात असलेल्या भारतात हिंदूंवर आक्रमणे होतात, तेथे अन्य देशांत अल्पसंख्य असणार्‍या हिंदूंवर आक्रमणे होत असतील, तर त्याच आश्‍चर्य ते काय ?

(म्हणे) ‘आम्हाला भारतासमवेत शांततापूर्ण संबंध हवेत; मात्र काश्मीरचा प्रश्‍न सोडवावा !’

संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत पाकच्या पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका उघड !

हिंदूंच्या विरोधात द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ! – अमेरिकन संघटना

अमेरिकन वैज्ञानिक संस्था ‘नेटवर्क कॉन्टेजिअन रिसर्च इन्स्टिट्यूट’ने ब्रिटन आणि कॅनडा येथे हिंदूंवर चालू असलेल्या आक्रमणांचा संदर्भ देत ही चिंता व्यक्त केली.