(म्हणे) ‘भारत आता धर्मनिरपेक्ष राहिलेला नाही !’
ज्या देशाने धर्माच्या आधारे झालेल्या फाळणीनंतर स्वतःला इस्लामी देश घोषित केले आणि त्या आधारे गेली ७५ वर्षे कारभार केला त्याने ‘भारत धर्मनिरपेक्ष राहिलेला नाही’, असे बोलणे हास्यास्पदच होय !
ज्या देशाने धर्माच्या आधारे झालेल्या फाळणीनंतर स्वतःला इस्लामी देश घोषित केले आणि त्या आधारे गेली ७५ वर्षे कारभार केला त्याने ‘भारत धर्मनिरपेक्ष राहिलेला नाही’, असे बोलणे हास्यास्पदच होय !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारत, जपान आणि जर्मनी यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनवण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.
गोळीबाराची गेल्या ४ मासांतील ही पाचवी घटना आहे.
कॅनडा हा खलिस्तानवाद्यांचा अड्डा बनला असून कॅनडाने त्याच्या भूमीचा अशा प्रकारे वापर करू देणे, हे अस्वीकारार्ह आहे. त्यामुळे भारताने कॅनडाला समजेल अशा भाषेत आता जाब विचारणे अत्यावश्यक !
कोरोनाच्या काळात विकसित देशांनी विकसनशील देशांना वार्यावर सोडले होते, अशी स्पष्टोक्ती संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी केली. त्या येथे एका बैठकीत बोलत होत्या.
भारताने कॅनडाकडे केवळ तीव्र शब्दांत निषेध नोंदवून गप्प न बसता त्याला समजेल अशा भाषेत त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित !
पाकिस्तानला महत्त्वाचा भागीदार समजणार्या अमेरिकेवर भारताने कधीही विश्वास ठेवू नये !
‘जनरेशन झेड’ म्हणजेच वर्ष १९९७ ते २०१२ या कालावधीत जन्मलेले लोक आता सामाजिक माध्यमांवर विशेषतः फेसबुकवर सक्रीय नाहीत.
जे सत्य आहे, ते जेव्हा स्वीकारता येत नाही आणि नाकारताही येत नाही, तेव्हा असे मौन बाळगावे लागते, हेच पाकिस्तानने दाखवून दिले आहे. पाकच्या राजदूताच्या मौनातूनच जगाला हे लक्षात आले की, पाकमध्ये काय चालू आहे !