तणाव अल्प करण्यासाठी कुटुंबासमवेत जेवण करणे आरोग्यासाठी लाभदायक ! – सर्वेक्षण

‘वेकफिल्ड रिसर्च’ने ‘हेल्दी फॉर गुड मुव्हमेंट’च्या अंतर्गत १ सहस्र अमेरिकी प्रौढ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात आढळून आले की, ८४ टक्के लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीसमवेत शक्य तेवढा वेळ बसून जेवण्याची इच्छा असते.

अमेरिकेतील पहिल्‍या हिंदु खासदार राहिलेल्‍या तुलसी गबार्ड यांच्‍याकडून सत्ताधारी डेमोक्रॅॅटिक पक्षाचा त्‍याग !

पक्ष सोडतांना त्‍यांनी ‘सध्‍या कुठल्‍याही नवीन पक्षात प्रवेश करणार नाही’, असे स्‍पष्‍ट केले आहे. गबार्ड यांच्‍या खासदारकीचा कार्यकाळ गेल्‍या वर्षी संपला आहे.

अमेरिकेतील भारतीय वंशाच्‍या लोकांचे भारताला ३ अब्‍ज डॉलर्स साहाय्‍यनिधी पाठवण्‍याचे उद्दिष्‍ट !

देशातील गरीबी आणि उपासमारी दूर न करू शकणे आणि त्‍यासाठी विदेशातून साहाय्‍य द्यावे लागणे, हे स्‍वातंत्र्यापासूनच्‍या ७५ वर्षांत सर्व शासनकर्त्‍यांना लज्‍जास्‍पद !

अमेरिकेत ५ मासांत १४ हिंदु महिलांची लूटमार करणार्‍या व्यक्तीला अटक !

हिंदूंना असहिष्णू ठरवून त्यांना अपकीर्त करणार्‍या अमेरिकेला आरसा दाखवण्यासाठी आता परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी पुढे सरसावले पाहिजे, असेच भारतासह अमेरिकेतील हिंदूंना वाटते !

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत मांडण्यात आलेला चर्चा करण्याचा प्रस्ताव फेटाळला !

चीनमधील उघूर मुसलमानांवरील अत्याचारांचे प्रकरण
इस्लामी देशांनीच चीनचे समर्थन करत प्रस्तावाचा केला विरोध !
भारतासह ११ देश तटस्थ

अमेरिकेमध्ये आता गांजाचा वापर केल्यास कारवाई होणार नाही !

गांजाच्या प्रकरणी कारागृहातील सर्वांची होणार सुटका !

अमेरिकेत ४ भारतियांची हत्या

३ दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या ४ भारतियांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांना गोळ्या झाडून ठार करण्यात आले आहे.

अमेरिकेत ६० हिंदू संघटनांच्या विरोधात प्रस्ताव संमत

डेमोक्रॅटिक पक्षाच्या टीनेक महापालिकेतील समितीकडून प्रस्ताव
आतंकवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप
संघटनांच्या अर्थपुरवठ्याचा स्रोत शोधणार !
हिंदू संघटनांकडून रस्त्यावर उतरून प्रस्तावाला विरोध

कॅनडामध्ये ‘श्री भगवद्गीता पार्क’ नावाच्या फलकाची अज्ञाताकडून तोडफोड !

कॅनडामध्ये भारत आणि हिंदुविरोधी गट अधिक सक्रीय झाला आहे. यामागे खलिस्तानी कट्टरतावादी आहेत. भारत सरकारने कॅनडा सरकारवर दबाव निर्माण करून खलिस्तानी कट्टरतावाद्यांचा बंदोबस्त करण्यास भाग पाडले पाहिजे !

न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकावर चाकूद्वारे आक्रमण

न्यूयॉर्क येथे एका भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकावर चाकूद्वारे आकमण करण्यात आले. भरतभाई पटेल असे त्यांचे नाव असून ते येथे वस्तू वितरणाचे काम करतात.