१७ जानेवारी या दिवशी मिरज येथे ब्रह्म कोरोना योद्धांचा सन्मान ! – ओंकार शुक्ल, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ
‘कोरोना काळात ब्राह्मण समाजाने दिलेले योगदान अतुलनीय आहे.
‘कोरोना काळात ब्राह्मण समाजाने दिलेले योगदान अतुलनीय आहे.
‘एका कारागृहात नसतील तितक्या व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत’,- आमदार नीलेश राणे
छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, असे नामकरण न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार.
श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे.
आश्रम वेब सिरीजमधून हिंदूंच्या संतांचा, आश्रमव्यवस्थेचा अवमान करण्यात आला होता आणि आता त्याचा समाजावर काय परिणाम झाला हेही दिसून आले आहे.
उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील एका अल्पवयीन मुलीला ‘हिंदु धर्मीय’ असल्याचे सांगून धर्मांध मेहबूब याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिचे अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले.
एन्.आय.ए.ने खलिस्तानी आतंकवादी संघटना आणि त्यांच्याकडून सामाजिक संघटनांना होणारा अर्थपुरवठा यांची सूची बनवली आहे. या सामाजिक संघटना विदेशातून मिळालेला पैसा देशविरोधी कारवायांसाठी व्यय (खर्च) करत असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रत्येक राजकीय पक्षांत अशा वासनांधांचा भरणा असल्याने असे राजकारणी लोकांना नैतिकता कधीतरी शिकवू शकतील का ? यासाठी धर्माचरण करणार्या धर्माधिष्ठित शासनकर्त्यांच्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
अयोध्येत उभारल्या जाणार्या श्रीराममंदिरासाठी निधी समर्पण अभियानाला १५ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आला. या कार्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून सर्वप्रथम ५ लाख १०० रुपयांचा निधी समर्पित करत या अभियानाला प्रारंभ करण्यात आला.