|
|

बुर्हाणपूर (मध्यप्रदेश) – येथील काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक हुसेन यांच्यावर पक्षाच्या समितीच्या महिला पदाधिकार्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या महिला पदाधिकार्याने पत्रकार परिषद घेऊन आरोप केला की, मुश्ताक गेली ४ वर्षे विवाह करण्याचे आश्वासन देऊन माझे लैंगिक शोषण करत आला आहे. त्याच्याशी प्रेम असल्यामुळे माझा तलाकही झाला आहे. जेव्हा मी मुश्ताककडे विवाहाचा विषय काढते, तेव्हा तो मला ठार मारण्याची धमकी देतो, तसेच आमच्यातील संबंधांची कुणाला माहिती दिली, तरी ठार करण्याची त्याने धमकी दिली आहे. याविषयी पक्षाच्या अनेक नेत्यांकडे तक्रार केली; मात्र कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच मला पोलिसांत तक्रार करावी लागली. जर मुश्ताकवर कारवाई झाली नाही, तर मी आत्महत्या करीन, अशी चेतावणही या महिलेने दिली आहे.
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !