हरिद्वारचे अहिंदूंपासून रक्षण करणे आवश्यक ! – स्वामी अवधेशानंद, जुना आखाडा
साधूसंतांची भूमी हडपण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी एक कंपू कार्यरत आहे. याविषयी गांभीर्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जुना आखाड्याचे स्वामी अवधेशानंद यांनी केले.