बेंगळुरूतील बाँबस्फोटाच्या प्रकरणी २ जिहाद्यांना अटक
बेंगळुरू येथील रामेश्वरम् कॅफे बँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) कोलकाता येथून अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब या दोघांना अटक केली आहे.
बेंगळुरू येथील रामेश्वरम् कॅफे बँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) कोलकाता येथून अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब या दोघांना अटक केली आहे.
संसदेने संमत केलेले कायदे लागू करू देणार नाही, म्हणणार्या ममता बॅनर्जी लोकशाहीद्रोही आहेत. अशा मुख्यमंत्र्यांचे सरकार केंद्र सरकारने तात्काळ विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे !
तृणमूल काँग्रेस सरकारच्या राज्यात दुसरा बांगलादेश झालेला बंगाल !
अशा प्रकारची धमकी आतंकवादी संघटनेच्या नावाने अन्य कुणी देत आहे का ? याची आधी चौकशी करणे आवश्यक आहे !
प्रतिवर्षी ५० सहस्र उपस्थितीत होणारी शोभायात्रा २०० लोकांत आटोपण्याचा आदेश ! अशा प्रकारे कायद्याचा बडगा उगारायला हावडा हे भारतात आहे कि पाकिस्तानात ?
तृणमूल काँग्रेस सत्तेत असलेल्या बंगालमध्ये याहून वेगळे काय घडणार ?
बंगाल म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले राज्य !
वर्ष २०२३ मधील बाँबस्फोटाच्या प्रकरणी आरोपींना कह्यात घेण्यासाठी गेलेले होते एन्.आय.ए.चे पथक
संदेशखाली प्रकरणात १ टक्काही सत्यता असेल, तर ते लज्जास्पद आहे. याला संपूर्ण प्रशासन आणि सत्ताधारी १०० टक्के नैतिकदृष्ट्या उत्तरदायी आहेत. हा लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अशा शब्दांत कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले.
बंगालच्या जलपाईगुडी येथे ५ जणांचा मृत्यू, तर १०० घायाळ ! ३१ मार्चला अचानक आलेल्या वादळी पावसाने देशातील ईशान्येकडील भागांत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.