राहुल कळंबटे यांनी काढलेल्या बालिकेच्या त्रिमितीय (थ्रीडी) रांगोळीला मिळाला देशात चौथा क्रमांक
रांगोळीकार श्री. राहुल कळंबटे यांनी २ वर्षांपूर्वी काढलेल्या बालिकेच्या त्रिमितीय (थ्रीडी) रांगोळीला देशात चौथा क्रमांक मिळाला आहे.
रांगोळीकार श्री. राहुल कळंबटे यांनी २ वर्षांपूर्वी काढलेल्या बालिकेच्या त्रिमितीय (थ्रीडी) रांगोळीला देशात चौथा क्रमांक मिळाला आहे.
मुंबईसारख्या शहरामध्ये भिकार्यांच्या टोळ्या कार्यरत असल्याचे प्रकार यापूर्वीच्या पोलीस कारवायांतून उघड झाले आहेत. या व्यवसायाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन भिकार्यांमागील गुन्हेगारीला संपवण्यासाठी गृहविभागाने ठोस पाऊल उचलणे आवश्यक !
प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही लोकांची मागणी दुर्लक्षित करणार्या संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे !
भोकरदन शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यातच जलवाहिनी घालतांना केबल तुटल्यामुळे भोकरदन शहराचा पाणीपुरवठा २ दिवसांपासून विस्कळीत झाला आहे.
कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात २२ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्याचे वेळापत्रक हवामान विभागाने आताच घोषित केले आहे. या काळात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.
आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटना यांची पंढरपूर येथे पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी आषाढी पायी वारी यंदा २९ जून या दिवशी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
वर्ष १८२४ पासून हा रथोत्सव चालू आहे. हा रथोत्सव भक्ती आणि शक्तीचा उत्सव मानला जातो. चैत्र पौर्णिमेला जोतिबा येथील यात्रा झाल्यावर प्रत्येक वर्षी हा रथोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.
धर्मांधांना पोलीस किंवा सैन्य यांमध्ये नोकरी देणे किती घातक आहे, हे लक्षात घ्या !
सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आणि रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या भोंगळ कारभारामुळे कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी या प्रश्नी कामगार न्यायालयात जाण्याची चेतावणी दिली आहे.
पूर्वीही मारहाण केली म्हणून केले होते निलंबित !