पुण्यातील ज्योतिषाचार्य अतुल छाजेड अंनिसचे आव्हान स्वीकारण्यास सज्ज !
कुणी आव्हाने स्वीकारली की, शेपूट घालून पळणारी अंनिस याही वेळी वेगळे काही करणार नाही !
कुणी आव्हाने स्वीकारली की, शेपूट घालून पळणारी अंनिस याही वेळी वेगळे काही करणार नाही !
पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या ४ लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांसाठी ही सभा आयोजित केली आहे. सभेला येणार्या गर्दीचे नियोजन लक्षात घेता सभास्थळामध्ये पालट करण्यात आलेला आहे.
या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील इतर मंत्री उपस्थित रहाणार आहेत. त्यामुळे २७ एप्रिलला कोल्हापुरात महायुतीचे भगवे वादळ घोंगावणार आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ २४ एप्रिल या दिवशी गणपति मंदिराजवळ आयोजित केलेल्या ‘नमो संवाद’ कोपरा सभेत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज प्रांताधिकार्यांनी सांगली येथील १९ जणांना महापालिका क्षेत्रातून १० दिवसांसाठी हद्दपार केले आहे.
ते पुढे म्हणाले की, भाजपचे ८ आणि महायुतीचे ३, असे ११ माजी नगरसेवक एकत्रच आहेत. महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रसारासाठी ते कार्य करत आहेत.
२०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये पुणे विमानतळावरून ९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही संख्या पहाता गेल्या आर्थिक वर्षांमध्ये प्रवास करणार्या संख्येत १८ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते. देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत पुणे देशामध्ये ९ व्या स्थानावर आहे.
उघडउघड विनाअनुमती व्यवसाय होत असतांना प्रशासन काय करत होते ?
‘गुन्हेगार कोण आहे ?’, हे आधीच घोषित करण्याची पुरोगाम्यांची जुनीच सवय !
२३ एप्रिल या दिवशी वरवंड, भिगवण आणि शिर्सुफळ येथील ३ शेतकर्यांवर कारवाई करण्यात आली. वरवंड आणि भिगवण येथे दरवाजा उघडून विनाअनुमती पाणीउपसा चालू असल्याचे निदर्शनास आले होते.