मशिदीमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे दिले जात आहेत !

मशिदीमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे दिले जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यासहच ठाकरेंनीही एक फतवा काढला आहे.

काँग्रेसने नेहमीच ‘हिंदु आतंकवादा’चे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) पेरण्याचा प्रयत्न केला ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या काळात नेमके काय केले ? तुम्हाला काय वाटते ?, असे प्रश्न पुणे येथील वार्तालापात पत्रकारांनी विचारल्यावर गृहमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.

श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने ब्राह्मण संघटनांच्या वतीने शोभायात्रा पार पडली !

श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने येथील ब्राह्मण संस्था-संघटना यांनी भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.

प्रोत्साहन मिळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांना विविध पुरस्कार देण्यात येणार ! – फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत

या पुरस्कारासाठी उद्योजकाला स्वतः किंवा त्याच्या वतीने इतर कोणताही उद्योजक किंवा संघटनेला अर्ज करता येईल. निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने केली जाईल.

होमिओपॅथीविषयी लोकांमध्ये सकारात्मकता रुजवण्यात यश ! – वैद्य शिवाजी मानकर

भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असणार्‍या कोकणात होमिओपॅथीचे बीज वैद्य मानकर यांनी रूजवले. दुर्धर आणि जुनाट आजारांनी जर्जर झालेल्या रुग्णांवर उपचार करून अनेकांना व्याधीमुक्त केले.

Nana Insulted Hindus:नाना पटोले यांचे विधान म्हणजे हिंदूंचा अपमान असून त्यांना शिक्षा होणे आवश्यक ! – महंत नारायण गिरी, जुना आखाड्याचे प्रवक्ते

नाना पटोले यांचे विधान मागासलेल्या समाजाचा अपमान आहे. त्यांच्यासारख्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. यांचे वक्तव्य अत्यंत वाईट असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो.’’

भेंडवळ (जिल्हा बुलढाणा) येथील ‘घट मांडणी’त यंदा पाऊस बरा असल्याचे भाकीत !

विदर्भातील भेंडवळमध्ये ३५० वर्षांपासून पावसाचे भाकीत करण्याची परंपरा आहे. याला ‘घट मांडणी’ असे म्हणतात. या वेळी जूनमध्ये अल्प पाऊस असेल. जुलैमध्ये सर्वसाधारण, तर ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस पडेल. सप्टेंबरमध्ये अवकाळीसह बरा पाऊसमान असेल’, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.

हिंदूंचे धर्मांतर आणि हिंदु देवतांची होणारी विटंबना थांबवा !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांच्या ते लक्षात का येत नाही ?