पुणे येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा सेवानिवृत्त अधिकार्याचा आरोप !
असे पोलीस काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
असे पोलीस काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
३ टप्प्यातील मतदानानंतर पंतप्रधान मोदी अस्वस्थ झाले आहेत. मोदींमुळे संसदीय लोकशाही संकटात आली आहे. मोदींनी केजरीवाल आणि सोरेन यांना कारागृहात टाकले, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
आयकर विभागाच्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड आणि परभणी येथील पथकांनी एकाच वेळी ही कारवाई केली.
असदुद्दीन ओवैसी यांची नवनीत राणा यांच्याविषयी गरळओक !
मुलुंड परिसरात एका चारचाकीतून पोलिसांनी ४७ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी ही रक्कम, गाडी आणि गाडीचालक यांना कह्यात घेतले असून या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
पुरोगामी, साम्यवादी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी तपासयंत्रणांचे षड्यंत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे उद्ध्वस्त झाले, हे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालातून लक्षात येते !
येरवडा कारागृहात बंदीवानांनी नानासाहेब मारणे या हवालदारास त्यांच्याच काठीने केलेल्या मारहाणीत त्यांच्या मनगटाचे हाड मोडले आहे. या प्रकरणी नानासाहेब मारणे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
अकरा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निकाल जाहीर झाला आहे.
न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवले आहे. या विरोधातही मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करणे आवश्यक आहे.
निर्दोष सुटलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे या सर्वांच्या झालेल्या अपकीर्तीची हानीभरपाई कोण करणार ?