Mahamandaleshwar Of Niranjani Akhara Death Threat : निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर डॉ. सुमन आनंद गिरी यांना जिवे मारण्याची धमकी !
हिंदूंच्या संत-महंतांना मारून हिंदूंना दिशाहीन करण्याचा हा डाव आहे. हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
हिंदूंच्या संत-महंतांना मारून हिंदूंना दिशाहीन करण्याचा हा डाव आहे. हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्या’चे आयोजन
खरगोन येथील निमाड शहरातील ११० वर्षीय संत सियाराम बाबा यांनी ११ डिसेंबर सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी देहत्याग केला. ते काही दिवसांपासून आजारी होते आणि आश्रमातच त्यांच्यावर उपचार चालू होते. दुपारी ३ नंतर त्यांची अंत्ययात्रा काढून त्यांच्या पार्थिवावर आश्रमाजवळील नर्मदा नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सरकारी शाळेच्या आवारात मजार कशी बांधली जाते ? अन्य वेळी शाळेत गीता शिकवण्यास विरोध करणार्या निधर्मीवाद्यांना शाळेच्या आवारात मजार चालते का ?
मध्यप्रदेशातील जबलपूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेथील एक हिंदु तरुणी विवाह जुळवणार्या संकेतस्थळाच्या माध्यमातून महंमद हुसेन नावाच्या मुसलमान तरुणाच्या प्रेमात पडली. या मुसलमान तरुणाने तो हिंदु असून त्याचे नाव राहुल असल्याचे तिला सांगितले.
ख्रिस्ती संस्था या अनाचारी कृत्यांचा अड्डा बनल्या आहेत, याचे आणखी एक उदाहरण. अशा संस्थांच्या विरोधात निधर्मीवादी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
खंडवा, मध्यप्रदेश येथे काढण्यात आलेल्या मशाल मोर्चामुळे आग लागल्याने ५० जण घायाळ झाले. आग लागल्याने येथे चेंगराचेंगरीही झाली.
बागेश्वरमधील हे जागृत हिंदू वर्ष २०२४ चे जागृत हिंदू आहेत. ‘जे थप्पड मारल्यावर पळून जात होते’, असे हिंदू ते राहिलेले नाहीत.
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असल्याने त्यांनी धर्मांधांचा अशा प्रकारचा कोणताही डाव यशस्वी होऊ देऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
हिंदू झोपले आहेत. ५०० वर्षे श्रीरामाच्या मंदिरासाठी लढणारा झोपलेला हिंदू कोण आहे ? एकतर वक्फ बोर्ड विसर्जित करा किंवा सनातन बोर्ड स्थापन करा.