सुरक्षेच्या संदर्भात भारत भाग्यवान नाही ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
आपले सैन्य उत्तर आणि पश्चिम सीमेवर सतत आव्हानांना तोंड देत आहे. आपण शांतपणे आणि निश्चिंतपणे बसू शकत नाही.
आपले सैन्य उत्तर आणि पश्चिम सीमेवर सतत आव्हानांना तोंड देत आहे. आपण शांतपणे आणि निश्चिंतपणे बसू शकत नाही.
हिंदु तरुणीच दुसर्या हिंदु तरुणीची वैरी बनणे, यासारखी संतापजनक गोष्ट ती कोणती ? पीडित हिंदु तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत असणार्या हिंदु तरुणीवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सुरेश कुमार कैट यांच्यावर सरकारी गृहनिर्माण संकुलातील हनुमान मंदिर पाडल्याचा आरोप केला आहे.
इंदूर येथील ‘जैविक महोत्सव’ मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथांसह आयुर्वेद, देवता, बालसंस्कार, सण-उत्सव, कर्मयोग, बिंदुदाबन, आगामी भीषण आपत्काळातील सुरक्षेची सिद्धता, आचारधर्म, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती विषयांवर आधारित ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते.
वक्फ बोर्ड विसर्जित करण्यासाठी संतांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी नुकतेच येथील राजवाडा चौकात आंदोलन केले.
हिंदूंना जाचक ठरणार्या गोष्टी रहित करण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन होत नसल्यामुळे संतांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे जन्महिंदूंसाठी लज्जास्पद !
खलिस्तानवादी याविषयी काही बोलतील का ?
हिंदूंच्या संत-महंतांना मारून हिंदूंना दिशाहीन करण्याचा हा डाव आहे. हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्या’चे आयोजन
खरगोन येथील निमाड शहरातील ११० वर्षीय संत सियाराम बाबा यांनी ११ डिसेंबर सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी देहत्याग केला. ते काही दिवसांपासून आजारी होते आणि आश्रमातच त्यांच्यावर उपचार चालू होते. दुपारी ३ नंतर त्यांची अंत्ययात्रा काढून त्यांच्या पार्थिवावर आश्रमाजवळील नर्मदा नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.