दमोह (मध्यप्रदेश) येथे धर्मांतराचे केंद्र झालेल्या ‘येशू भवन’ला पोलिसांनी ठोकले टाळे !

टाळे ठोकण्यासह हिंदूंना आमिषे दाखवून धर्मांतर करणार्‍या संबंधितांनाही कारागृहात डांबणे आवश्यक !

उज्जैनमध्ये महंमद पैगंबर यांच्यावर निबंध लिहिण्याची स्पर्धा हिंदूंच्या विरोधानंतर स्थगित !

‘महंमद पैगंबर यांच्याविषयी निबंध लिहायचे आहे’, हे कळल्यावरही हिंदू यात का सहभागी होत आहेत ? हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने केवळ पुरस्कार मिळवण्यासाठी आणि सर्वधर्मसमभाव जोपासण्यासाठी ते सहभागी होत आहेत !

नरेंद्र मोदी यांच्या हत्येचे विधान करणारे काँग्रेसचे नेते राजा पटेरिया यांंना अटक

पटेरिया यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद होताच त्यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले होते की, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला.

(म्हणे) ‘राज्यघटना वाचवायची असेल, तर पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी सिद्ध रहा !’

ही आहे ढोंगी अहिंसावादी काँग्रेसच्या नेत्यांची खरी मानसिकता ! अशांना कारागृहात डांबून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

इंदूरमध्ये लव्ह जिहाद्याला अधिवक्त्यांनी चोपले !

शहरातील लव्ह जिहाद्याला अधिवक्त्यांनी चोपले. न्यायालयाच्या आवारातच अधिवक्त्यांनी आरोपीला फटकारले. याविषयीचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे. ‘लव्ह जिहाद’च्या आरोपाखाली पोलिसांनी एका मुसलमान तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंदवून अटक केली होती.

भिंड (मध्यप्रदेश) येथे पोलिसांच्या वाहनांतील २५० डिझेलची चोरी करणारे २ पोलीस निलंबित

अशांना निलंबित नाही, तर सेवेतून बडतर्फ करून कारागृहात डांबले पाहिजे !

अल्पसंख्यांकांच्या धर्मात सांगितलेली हलाल संकल्पना बहुसंख्यांक हिंदूंवर का थोपवण्यात येत आहे ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

अल्पसंख्यांकांच्या धर्मात सांगितलेली हलाल संकल्पना बहुसंख्यांक हिंदूंवर का थोपवण्यात येत आहे ? हे घटनाविरोधी नाही का ?

महाकालेश्‍वर मंदिरात चित्रपटाच्या गाण्यांवर नृत्य करणार्‍या २ हिंदु महिला सुरक्षा कर्मचारी निलंबित !

यापूर्वीही अनेकदा मंदिराच्या परिसरात चित्रपटाच्या गाण्यांवर व्हिडिओ सिद्ध करण्याच्या ५ घटना समोर आल्या होत्या; पण सुरक्षारक्षकांनीच असे कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात जागृती आणि बहिष्कार या शस्त्रांनी लढले पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारतीय उद्योग व्यापारी मंडळाच्या वतीने आयोजित बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांचा या षड्यंत्राला थांबवण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार !

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारे ६ प्राध्यापक ५ दिवसांसाठी निलंबित !

अशांना निलंबित नाही, तर बडतर्फ करणेच आवश्यक आहे ! याविरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, प्रत्यक्षात महाविद्यालयानेच त्यांच्याकडे लक्ष ठेवून कारवाई करणे आवश्यक होते !