प्रजासत्ताकदिनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या ४ धर्मांध तरुणांना अटक

अशा देशद्रोह्यांना आता फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे !

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ९ ख्रिस्ती मिशनर्‍यांना अटक

हिंदूंना आमिष दाखवून धर्मांतर करणार्‍या मिशनर्‍यांना कारागृहात डांबा !

तांडव वेब सिरीजवर बंदी घालण्याची आणि राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याची मागणी

उपविभागीय अधिकारी श्रीमती दिव्या अवस्थी यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

हिंदु नाव धारण करून हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांधाला अटक

प्रेम करण्यासाठी धर्म का लपवावा लागतो, हे निधर्मीवादी सांगतील का ?

विदिशा (मध्यप्रदेश) येथील परमार वंशाच्या प्राचीन राजमहालावर धर्मांधांचे नियंत्रण प्रशासनने हटवले !

राजमहालावर धर्मांध नियंत्रण मिळवेपर्यंत प्रशासन काय करत होते ? पुरातत्व विभाग इतकी वर्षे काय करत होता ? हिंदूंनी अशा प्रकारे नियंत्रण मिळवले असते, तर लगेच या विभागाने हिंदूंना तेथून हाकलून लावले असते !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांच्या आश्रमात चांदीच्या पादुका आणि चंदनाच्या झाडांची चोरी

मध्यप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! भाजपचे राज्य असतांना अशा घटने घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

चित्रपटांतून प्रत्येक वेळी हिंदु धर्मालाच लक्ष्य का करण्यात येते ? – मध्यप्रदेशचे भाजप सरकारचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

नरोत्तम मिश्रा यांनी हिंदु धर्माला कुणीही, कुठल्याही प्रकारे आणि कधीही लक्ष्य करू नये; म्हणून कठोर कायदा करण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या केंद्रातील सरकारला सांगावे आणि हिंदु धर्माचे रक्षण करावे, असे हिंदूंना वाटते !

मुसलमान तरुणाकडून हिंदु असल्याचे सांगत हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण

प्रेम करण्यासाठी धर्म का लपवावा लागतो, हे निधर्मीवादी सांगतील का ? अशा धर्मांध वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

धर्मांध काँग्रेस नेत्याकडून पक्षातील महिला पदाधिकार्‍याला विवाहाचे आश्‍वासन देऊन ४ वर्षे लैंगिक शोषण

प्रत्येक राजकीय पक्षांत अशा वासनांधांचा भरणा असल्याने असे राजकारणी लोकांना नैतिकता कधीतरी शिकवू शकतील का ? यासाठी धर्माचरण करणार्‍या धर्माधिष्ठित शासनकर्त्यांच्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

(म्हणे) ‘१५ वर्षांची मुलगीही आई होऊ शकते, तर विवाहाचे वय वाढवण्याची आवश्यकता काय ?’ – काँग्रेसचे नेते सज्जनसिंह वर्मा यांचे विधान !

‘मुली केवळ मुले जन्माला घालण्यासाठी असतात’, असे काँग्रेसवाल्यांना वाटते’ ! अशा संकुचित विचारांच्या काँग्रेसवाल्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे !