धर्मांधाच्या जाचाला कंटाळून राष्ट्रीय बेसबॉल महिला खेळाडूची आत्महत्या !
मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी कायदा करण्यात आला असतांनाही अशा घटना घडत आहेत. याचाच अर्थ धर्मांधांना कायद्याचा धाक नाही.
मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी कायदा करण्यात आला असतांनाही अशा घटना घडत आहेत. याचाच अर्थ धर्मांधांना कायद्याचा धाक नाही.
युसूफने या परिसरात रहाणार्या आणखी एका मुलीला त्याच्या वासनेची शिकार बनवले होते. युसूफवर यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद आहेत. लव्ह जिहाद्यांना कठोर शासन होत नसल्यानेच ते असे कृत्य करू धजावतात.
दमोह (मध्यप्रदेश) येथील घटना !
अशा प्रकारचे विधान करून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड हिंदूंना धमकी देण्याचाच प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्यायला हवे !
मध्यप्रदेशचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील दमोह येथील ‘गंगा जमना हायर सेकेंडरी स्कूल’ या शाळेची मान्यता रहित केली आहे.
मध्यप्रदेशमध्ये धर्मांतरबंदी कायदा असूनही धर्मांध मुसलमान दिवसाढवळ्या हिंदु युवतींचे धर्मांतर करत आहेत. याचा अर्थ त्यांना कायद्याचे भय राहिलेले नाही. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घालून कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा !
सरकारकडून चौकशीचा आदेश !
हिंदु राष्ट्राद्वारे रामराज्यच निर्माण करण्यात येणार असल्याने सर्वप्रथम हिंदु राष्ट्र आणणे आवश्यक आहे !
परसवाडा भागात बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या रामकथा वाचनाच्या वेळी बांगलादेशी मुसलमान तरुणीने तिचे विचार मांडले. शास्त्री यांनी तिला व्यासपिठावर बोलावले होते. ती म्हणाला की, भगवान राम यांचे नाव घेतल्याने मनःशांती मिळते.
वेद हे विज्ञानाचे मूळ आहे; पण हे ज्ञान अरबस्तानातून पाश्चात्त्य देशांमध्ये पोचले आणि तेथील शास्त्रज्ञांनी स्वतःच्या नावाने त्याचा प्रचार केला, असा गंभीर आरोप भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रोचे) अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी केला आहे.