धर्मांतराचे षड्यंत्र करणार्यांना तोडून टाकू ! – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान
भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडून हिंदूंना हेच अपेक्षित आहे !
भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडून हिंदूंना हेच अपेक्षित आहे !
तिथी, दिनांक, दिनविशेष यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण ‘विजेट’सह हे ‘अॅप’ ‘गूगल प्ले’च्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेे. या पंचांगामध्ये वर्ष २०२० च्या मासांचीही माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे जानेवारीची प्रतीक्षा न करता आताही हे पंचांग ‘डाऊनलोड’ करता येऊ शकते.
येथे हिंदु तरुणी ज्योती दहियाने महंमद इर्शाद खान याच्याशी विवाह केला होता. आता महंमद इर्शाद तिच्यावर उर्दू आणि अरबी भाषा शिकण्यासाठी दबाव टाकत असून त्यासाठी तिला मारहाण करत आहे.
ज्या प्रकारे हिंदू संघटित होऊन पुढे जात आहेत, ते पहाता आपले लवकरच ‘हिंदु राष्ट्रा’चे स्वप्न पूर्ण होईल, हे स्पष्ट होते. स्वार्थापलीकडे जाऊन समाज आणि धर्म यांसाठी कार्य केले पाहिजे. मीही शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वासाठी कार्य करणार आहे. अयोध्या आपली झाली, आता मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची वेळ आहे,
पीडित महिलेने तिला सलमान नावाच्या तरुणाने उमेश असे हिदु नाव सांगत प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह केला आणि नंतर धर्मांतरासाठी त्रास देत असल्याची तक्रार केली. त्यानंतर मिश्रा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
वेब सिरीजमध्ये मंदिरामध्ये मुसलमान प्रियकराकडून हिंदु प्रेयसीचे चुंबन घेण्याचे दृश्य आणि ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन ! वास्तविक केंद्र सरकारनेच अशा प्रकारच्या वेब सिरीजवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे !
मध्यप्रदेशातील न्यायालय अवघ्या ५ मासांत अशा प्रकारचा निर्णय देऊ शकते, तर अन्य राज्यांमध्ये बलात्काराच्या खटल्यांना निकाली काढण्यास वेळ का लागतो ?
फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या विरोधात दिले होते भडकावू भाषण ! फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी महंमद पैगंबर यांच्याविषयी विधान केल्यावर भारतात त्याचा विरोध ? किती हिंदू आणि त्यांचे लोकप्रतिनिधी भारतात त्याच्या देवतांचा अवमान केल्यावर त्याला विरोध करतात ?
मध्यप्रदेश काँग्रेस समितीचे माजी सचिव गजेंद्र सोनकर यांच्या घरावर पोलिसांनी घातलेल्या धाडीतून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. रासुका’खाली कारवाई होण्याची शक्यता आहे. २ वर्षे जामीन मिळू शकत नाही.
प्रत्येक राज्याने असे मंत्रालय स्थापन करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारनेच देशपातळीवर मंत्रालय स्थापन करून गो संरक्षण करण्याचा प्रयत्न करावा !