जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून ‘आरोग्य भारती’च्या वतीने वृक्षारोपण !
जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून ‘आरोग्य भारती’ कोल्हापूर यांच्या वतीने ‘धन्वन्तरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज’ निपाणी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून ‘आरोग्य भारती’ कोल्हापूर यांच्या वतीने ‘धन्वन्तरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज’ निपाणी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची दयनीय स्थिती होते, हे लक्षात घ्या ! ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’ असे म्हणून भाजपवर टीका करणारे ‘कर्नाटकमध्ये हिंदू असुरक्षित झाले आहेत’ यावर का बोलत नाहीत ?
कर्नाटकात काँग्रेसचे राज्य असल्याने उद्दाम झालेले धर्मांध ! ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे याविषयी बोलत का नाहीत ?
बसमधून प्रवास करत असतांना एका हिंदु तरुणीशी अन्य धर्मीय युवकाने असभ्य वर्तन केल्याची घटना घडली.
धर्मांध मुसलमान तरुण अन्य धर्मीय तरुणींवर प्रेम नाही, तर धर्माच्या आधारे जिहाद करतात, हे लक्षात घ्या !
कर्नाटक राज्यात गोहत्याबंदी असतांना अशा प्रकारच्या घटना घडतातच कशा ? पोलीस झोपले होते का ?
उत्तरप्रदेशातील अयोध्या लोकसभा मतदारसंघात चुकीचा उमेदवार निवडल्यामुळे भाजपचा पराभव झाला आहे – पेजावर मठाचे विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी
आता सामना काही घंट्यांवर असतांना अशा प्रकारचे विधान करून ‘आपण देशभक्त आहोत’ असा दाखवण्याचा प्रयत्न खादर करत आहेत, असेच कुणालाही वाटेल !
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुकामंदिर परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने या परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी साचले होते. हे पाणी रेणुकामंदिरातही शिरले होते.
राज्य सरकार हिंदु महिलांना संरक्षण देत नाही. हिंदु महिलांच्या साहाय्यासाठी श्रीराम सेनेने साहाय्य दूरभाष (हेल्पलाईन) योजना प्रारंभ केली आहे.