हिंदु दुचाकीस्वार चारचाकीच्या पुढे गेल्याने चारचाकीतील धर्मांधांकडून हिंदूला मारहाण !

कन्यान (कर्नाटक) – येथे चारचाकी वाहन चालवत असतांना एक हिंदु दुचाकीस्वार चारचाकीच्या पुढे गेला; म्हणून चारचाकी वाहनातील धर्मांध मुसलमान तरुणांनी या दुचाकीस्वाराला अडवून त्याला मारहाण केली. प्रकाश (वय ४७ वर्षे) असे या दुचाकीस्वाराचे नाव असून मारहाणीत घायाळ झाल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका 

कर्नाटकात काँग्रेसचे राज्य असल्याने उद्दाम झालेले धर्मांध ! ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे याविषयी बोलत का नाहीत ?