बैंदुरू (कर्नाटक) येथे बेकायदेशीररित्या हत्येसाठी नेण्यात येणार्‍या बैलाची सुटका !

बकरी ईदच्या वेळी बकर्‍याचा बळी दिला जाण्याची परंपरा असतांना गोवंशांची हत्या करून मुसलमान हिंदूंना जाणीवपूर्वक डिवचत असतात; मात्र हिंदू आणि जन्महिंदू शासनकर्ते आत्मघातकी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली निष्क्रीय रहातात !

हिंदु तरुणीने इस्लाम स्वीकारून केले मुसलमान तरुणाशी लग्न !

या घटनेतून धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणींचा कोणत्या थराला बुद्धीभेद केला जातो, हे लक्षात येते ! अशा घटना रोखण्यासाठी कोणतेही सरकार प्रयत्न करत नसल्याची ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

कुंदापूर (कर्नाटक) येथील मंदिराच्या आवारातील गायींच्या चोरीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

कमलाशिले मंदिरात रात्री उशिरा २ चोरट्यांनी मंदिराच्या कुंपणाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या परिसरात बांधलेल्या ३ गायींची चोरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

Denigration Of Lord ShriRam : (म्हणे) ‘श्रीराम आणि पांडव त्यांच्या वडिलांपासून जन्मलेले नाहीत !’ – प्रा. के.एस्. भगवान

हिंदु सहिष्णु आहेत. यामुळेच हे लोक हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अशा प्रकारचे विधान करू धजावतात; या उलट अन्य धर्मियांच्या संदर्भात कुणी अशी विधाने केली, तर थेट ‘सर तन से जुदा’चा फतवा काढला जातो !

PFI Member Arrest : कर्नाटकात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सदस्याला अटक !

आतंकवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आणि सामाजिक माध्यमांत चिथावणीखोर मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपावरून बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अब्दुल शकूर नावाच्या सदस्याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने  उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरसी तालुक्यातील दासनकोप्पळ येथून अटक केली.

धारवाड (कर्नाटक) येथे गोतस्करी रोखणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांकडून आक्रमण

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे राज्य असल्याने अशा घटना घडत आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !

बकरी ईदच्या निमित्त बोलावलेल्या शांतता सभेत मुसलमानांच्या दोन गटांत मारामारी !

बकरी ईद सणाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कोप्पळ जिल्ह्याच्या गंगावती येथे शांतता सभा बोलावली होती.

‘महाराज’ चित्रपटातून हिंदु धर्माविषयीची नकारात्मक दृश्ये हटवा ! – बजरंग दलाची चेतावणी

हिंदूबहुल देशात हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर अशी चेतावणी देण्याची वेळ का येते ? अशा चित्रपटांवर बंदी घालण्यासह त्यांची निर्मिती करणारे, त्यात अभिनय करणारे आणि असे चित्रपट दिग्दर्शित करणार्‍यांवरही कारवाई करणे आवश्यक !

Boliyar Mosque Altercation : कर्नाटकमध्ये कथित चिथावणीखोर घोषणा दिल्याच्या प्रकरणी भाजपच्या ५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंद

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची दडपशाही ! अशा काँग्रेसला हिंदूच मते देऊन सत्तेवर बसवतात !

Jayesh Pujari Beaten In Court : ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारा गुंड जयेश पुजारी याला न्यायालयाच्या परिसरात चोपले ! 

न्यायालयाच्या परिसरात खळबळ उडाली. तेथे उपस्थित असणार्‍या अनेकांनी ‘अशा पाकप्रेमींना चांगला धडा शिकवला पाहिजे’, असे मत व्यक्त केले.