बैंदुरू (कर्नाटक) – येथे बकरी ईदच्या दिवशी पोलिसांनी लहान टेम्पोतून बेकायदेशीररित्या हत्येसाठी नेण्यात आलेल्या बैलाची सुटका केली; मात्र वाहनातील २ जण या वेळी पळून गेले. पोलिसांनी वाहन जप्त केले आहे. पोलिसांनी तपासणी नाक्यावर या वाहनाला थांबण्यास सांगितले होते; मात्र वाहनचालकाने वाहन न थांबता पुढे नेल्यावर पोलिसांनी पाठलाग करत हे वाहन पकडले. (पोलिसांची भीती वाटत नसलेले गोतस्कर ! – संपादक)
संपादकीय भूमिकाबकरी ईदच्या वेळी बकर्याचा बळी दिला जाण्याची परंपरा असतांना गोवंशांची हत्या करून मुसलमान हिंदूंना जाणीवपूर्वक डिवचत असतात; मात्र हिंदू आणि जन्महिंदू शासनकर्ते आत्मघातकी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली निष्क्रीय रहातात ! |