गुजरातमधील प्रमुख शहरांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक
देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या १० दिवसांपासून प्रतिदिन १ लाखाहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अशामुळे अनेक ठिकाणी आरोग्यव्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे.
रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिल्याने प्राध्यापिकेचा मृत्यू !
गुजरातमधील गांधीनगर येथे रुग्णवाहिकेतून न आणल्याने उपचारास नकार
गुजरात उच्च न्यायालयाने कोरोनावरून गुजरात सरकारला फटकारले !
गुजरात राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाहीत. त्यांना औषधे मिळत नाहीत. आता लोकांना ‘आपण ‘भगवान भरोसे’ आहोत’, असे वाटत आहे. सरकारने कोरोनाच्या संदर्भात केलेल्या उपाययोजनांचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांत पुष्कळ भेद आहे
गुजरात बॉम्बस्फोटामधील आरोपीला पुणे येथून १५ वर्षांनंतर अटक !
अहमदाबाद जिल्ह्यातील कालुपूर रेल्वे स्थानक येथे वर्ष २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पुणे पोलिसांच्या साहाय्याने गुजरात आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) मोहसीन पूनावाला याला वानवडी परिसरातून २३ मार्च या दिवशी अटक केली.
गुजरात सरकार दोषी पोलिसांवर कारवाई करण्यास अनुमती नाकारत आहे ! – सीबीआयची न्यायालयात तक्रार
गुजरातमधील भाजप सरकार वर्ष २००४ मध्ये झालेल्या इशरत जहां चकमकीच्या प्रकरणी दोषी असलेल्या ३ पोलीस अधिकार्यांवर कारवाई करण्याची अनुमती देत नाही, अशी तक्रार केंद्रीय अन्वेषण विभागाने सीबीआयच्या विशेष न्यायालयात केली आहे.
सोमनाथ मंदिराला पाडणार्या गझनीचे कौतुक करणार्या मौलानाच्या विरोधात गुन्हा नोंद
सोमनाथ मंदिराला लुटणार्या महंमद गझनी याचे कौतुक करणार्या मौलानाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध चालू केला आहे
गुजरात सरकारही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करणार !
‘लव्ह जिहाद’ विरोधी केंद्र सरकारनेच थेट देशपातळीवर सर्वांसाठी कायदा करावा,
गोध्रा दंगलीतील मुख्य आरोपी रफीक हुसेन याला १९ वर्षांनंतर अटक
अशांना आता पोसत रहाण्याऐवजी त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी गुजरात सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
वर्षाला १५ लाख रुपये वेतन घेणार्या सनदी लेखापाल पायल शहा संन्यास घेऊन जैन साध्वी बनणार !
पैशांद्वारे शाश्वत आनंद घेता येत नाही, हे ज्याच्या लक्षात येते तोच अशा प्रकारचा धाडसी निर्णय घेऊ शकतो आणि पुढे ईश्वर त्याचे जन्मभर योगक्षेमं वहातो !