गुजरातमध्ये काळ्या बुरशीचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर आयुर्वेदीय उपचार ठरत आहेत परिणामकारक !
७० रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू नाही कि डोळे काढावे लागले नाहीत !
७० रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू नाही कि डोळे काढावे लागले नाहीत !
‘गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’ने (‘जी.टी.यू.’ने) ‘गाय संशोधन केंद्राचा’ प्रारंभ केला आहे. गायीचे दूध, गोमूत्र आणि शेण यांच्या पारंपरिक वापरास प्रोत्साहन देण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
गुजरात सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत केलेला लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीही संमत केला आहे. हा कायदा राज्यात १५ जूनपासून लागू होणार आहे.
संपूर्ण देशात कोरोना उपचारांमध्ये आयुर्वेदाचा अधिकृतरित्या सहभाग करून घ्यावा, असेच या संशोधनातून जनतेला वाटेल ! केंद्र सरकारने यावर निर्णय घेणे आवश्यक !
नागरिकांनी शिस्त पाळण्याच्या संदर्भात चीनमध्ये असलेल्या कठोर नियमांप्रमाणे भारतात तसे नियम लागू करता येणार नाहीत, असे मत गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती भार्गव डी. करिया यांच्या खंडपिठाने एका सुनावणीच्या वेळी व्यक्त केले.
केंद्र सरकारने देशातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती पहाता अशा प्रकारचे सेंटर सर्वत्र निर्माण करण्यासाठी गोशाळा चालक आणि आयुर्वेदाचे वैद्य यांना अनुमती दिली पाहिजे, असेच यावरून वाटते !
स्वामीजींनी देश-विदेशांत ८१४ शिबिरे घेऊन लोकांना योग, प्राणायम आणि चिंतन यांचे धडे दिले. त्यांनी वर्ष १९९९ मध्ये न्यू मेक्सिको येथील चियापास येथे झालेल्या ‘विश्व शांती संमेलना’त भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
भारतात कोविड सेंटरला आग लागण्याच्या घटना वाढत असतांना त्या रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा देश पातळीवर काय प्रयत्न करणार ?
लाड यांनी नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता.
भाजपशासित राज्यांत अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! पोलिसांचा धर्मांधांवर वचक असला पाहिजे ! कोरोनाच्या काळात अशा प्रकारचे आक्रमण करणार्यांना दुप्पट शिक्षा केली पाहिजे !