पाकच्या नौकेतून ३० किलो हेरॉईन जप्त

८ पाकिस्तानी नागरिकांना अटक

कच्छ (गुजरात) – भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात आतंकवाद विरोधी पथक यांनी अरबी सागरात एक नौका पकडून त्यातून ३० किलो हेरॉईन जप्त केले. या नौकेवरील ७ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.