पिलीभीत (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीतील धर्मांधांकडून कावड यात्रेकरूंवर दगडफेक !

दिवसांतून ५ वेळा मशिदींवरून आवश्यक नसतांना देशातील हिंदूंना अजान ऐकवली जाते आणि हिंदूंही ती निमूटपणे सहन करतात, त्याविषयी मुसलमान का बोलत नाहीत ?

बेगूसराय (बिहार) येथे १० वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या !

इतके गंभीर आरोप असतांना बिहार पोलीस आरोपीला सोडतेच कसे ? संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

प्रभु श्रीराम आणि महाराणा प्रताप यांचा अवमान : महंमद शाकिब अहमद याला अटक !

असा अवमान जर अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचा करण्यात आला असता, तर  पोलिसांनी स्वत:हून त्वरित कारवाई केली असती ! बहुसंख्य हिंदू असा धाक पोलीस आणि सरकारी व्यवस्था यांच्यात कधी निर्माण करणार ?

दरभंगा (बिहार) येथे दुर्गामाता मंदिरासमोर मुसलमान ध्वज लावण्यास हिंदूंनी विरोध केल्याने मंदिरावर दगडफेक !

बहुसंख्य हिंदूंच्या देशातील असुरक्षित हिंदू आणि त्यांची मंदिरे ! ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद !

‘पी.एफ्.आय.’चा जिहादी आतंकवादी उस्मान सुल्तान खानला बिहारच्या मदरशातून अटक !

जिहादी आतंकवादी हे मदरशात लपून बसल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. मदरशांत अनेक अवैध कृत्ये होत असल्याचेही वारंवार समोर येते. असे असूनही सरकार भारतभरातील मदरशांना टाळे का ठोकत नाही, असा प्रश्‍न राष्ट्रप्रेमींना पडला आहे !

बिहार येथे लव्ह जिहादी महंमद कैस याच्याशी पोलीस अधिकारी महंमद मेराज खान याचे साटलोटे !

मुसलमान कोणत्याही पदावर गेले, तरी आधी ते मुसलमानच असतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध होते !
लव्ह जिहाद्यांना पाठीशी घालणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना आता बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !

पाटलीपुत्र (बिहार) येथील भाजपच्या मोर्च्यावरील पोलिसांच्या लाठीमारात एका नेत्याचा मृत्यू

हा मोर्चा हिंसक झाला होता का ? मग पोलिसांनी एक नेता मरेपर्यंत लाठीमार का केला ? पोलिसांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा !

विवाह करण्‍यास नकार दिल्‍याने शिबू अली याने १४ वर्षीय मुलीला फासावर लटकवले !

मुस्‍कान हिच्‍या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, शिबू आणि त्‍याचे कुटुंबीय आमच्‍या मुलीचे शिबूशी लग्‍न लावून देण्‍यासाठी दबाव आणत होते. त्‍यास आम्‍ही नकार दिल्‍याने शिबू अली याने मुस्‍कानला फासावर लटकवून ठार मारले.

औरंगाबाद (बिहार) येथील मुसलमानबहुल भागात ३ मंदिरांत मांसाचे तुकडे फेकले !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांची धर्मस्थळे भ्रष्ट केली जात आहेत आणि त्यांच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

भागलपूर (बिहार) येथे महंमद कुरेशी याच्या घरातील अज्ञात स्फोटात १ जण ठार

भागलपूर येथील महमंद बडुल कुरेशी याच्या घरात मोठा स्फोट हेऊन संपूर्ण घर कोसळले. यात एक जण ठार, तर ३ जण घायाळ झाले आहेत. मृत व्यक्ती  कुरेशी याचा मुलगा आहे, तर घायाळ झालेल्यांपैकी एक जण कुरेशी याची पत्नी आहे.