|

पूर्वी चंपारण (बिहार) – महंमद कैस याने येथील एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला बिहारमधून देहली येथे पळवून नेऊन तिचे धर्मांतर केले. त्यानंतर तिच्याशी विवाह केला. दोघे गावी परतल्याचे लक्षात आल्यावर पीडितेच्या कुटुंबियांनी यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली; परंतु कुटुंबियांना पोलिसांचा विचित्र अनुभव आला. घटनेचे अन्वेषण करणार्या महंमद मेराज खान या पोलीस अधिकार्याचे लव्ह जिहादी महंमद कैस याला यासंदर्भात सतर्क केले, तसेच अन्वेषण धीम्या गतीने केले. त्याने महंमद कैसकडून लाचही घेतल्याचे समोर आले आहे.
बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील तुरकौलिया भागातील ही घटना आहे. लव्ह जिहादच्या या प्रकरणाचे अन्वेषण करणार्या महंमद मेराज खान याने महंमद कैसकडून लाच घेतल्याचा व्हिडिओ पीडितेच्या कुटुंबियांच्या हाती लागला. खान याला हे लक्षात येताच त्याने ज्या भ्रमणभाषमध्ये हा व्हिडिओ होता, तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मोतिहारी नगरचे उपमहापौर डॉ. लालबाबू प्रसाद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याविषयीची माहिती दिली. अधीक्षकांनी आश्वासन दिले की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल.
संपादकीय भूमिका
|
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !