Andhra Pradesh Illegal Church : आंध्रप्रदेशामध्ये नियमबाह्य चर्च बांधणार्या ख्रिस्ती संघटनेवर कारवाईची मागणी !
अशा प्रकारे नियमबाह्य चर्च बांधून तेथे प्रार्थनासभा आयोजित केल्या जातात. असे चर्च पुढे हिंदूंच्या धर्मांतराचे अड्डे बनल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या चर्चवर कारवाई आवश्यक !