Chhattisgarh Ram Temple Reopened : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी बंद केलेले श्रीराममंदिर गुढीपाडव्यापासून सर्वांसाठी खुले !

२१ वर्षे बंद होते मंदिर ! भ्रष्टाचारावर लगाम आणण्याच्या गोंडस नावाखाली नक्षलवाद्यांचा छुपा अजेंडा (धोरण) नेमका काय आहे ?, हेच अशा उदाहरणांतून लक्षात येते !

बिजापूर (छत्तीसगड) येथे ९ नक्षलवादी ठार

बिजापूर येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चालू असलेल्या चकमकीत आतापर्यंत ९ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. त्याच वेळी मध्यप्रदेशातील बालाघाट येथील चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले.  

Students Thrashed Drunk Teacher : वर्गात दारू पिऊन येऊन मुलांना शिवीगाळ करणार्‍या शिक्षकाला मुलांनी चपलांनी चोपले !

अशांची शिक्षक म्हणून भरती कशी होते ? आणि ते वर्गात काय करतात, हे मुख्याध्यापक पहात नाही का ?

Bijapur Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक; ६ नक्षलवादी ठार !

बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा येथे होळीच्या दिवशी नक्षलवाद्यांनी ३ ग्रामस्थांवर कुर्‍हाडीद्वारे आक्रमण करून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांच्याबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने २ महिलांसह ६ नक्षलवाद्यांना कंठस्थान घातले.

राजीम कुंभमेळा (छत्तीसगड) येथे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे पू. राम बालकदास महात्यागी यांच्या हस्ते उद्घाटन !

सनातन संस्थेच्या वतीने येथील राजीम कुंभमेळ्यामध्ये धर्म आणि अध्यात्म या विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले, तसेच धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

Durg Chhattisgarh Hindus Conversion : दुर्ग (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या धर्मांतराला विरोध केल्याने ख्रिस्त्यांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण  

छत्तीसगडमध्ये आता भाजपचे सरकार असल्याने सरकारनेच पोलिसांच्या माध्यमातून अशा घटनांवर लक्ष ठेवून कारवाई केली पाहिजे.

Bilaspur Teacher Video : बिलासपूर (छत्तीसगड) येथील सरकारी शाळेत दारू पिणारा शिक्षक निलंबित !

जे शिक्षक स्वतःच व्यसनी आहेत, ते विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशांना अटक करून कारागृहात टाकले पाहिजे !

Chhattisgarh Mass Tribal Conversion : बेमेतरा (छत्तीसगड) येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक जणांचे धर्मांतर

छत्तीसगडमध्ये आता भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे सरकारने हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कठोर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !